शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पुलावरच बंद पडली पीएमपी ; अपघाताचा धाेका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2019 16:37 IST

वाकडेवाडीवरुन शिवाजीनगरकडे जाणाऱ्या उड्डाणपुलावर एक पीएमपी बंद पडली हाेती. बस बंद पडल्याचे कुठलेही चिन्ह लावण्यात आले नसल्याने अपघात घडण्याची शक्यता निर्माण झाली हाेती.

पुणे : पीएमपी आणि ब्रेक डाऊन हे जणू समीकरणच झाले आहे. पीएमपीच्या बसेस सातत्याने मार्गावर बंद पडत असल्याने प्रवाशांना त्रासाला सामाेरे जावे लागते. आज दुपारच्या सुमारास वाकडेवाडीवरुन शिवाजीनगरकडे जाणाऱ्या उड्डाणपुलावर एक पीएमपी बंद पडली हाेती. बस बंद पडल्याचे कुठलेही चिन्ह लावण्यात आले नसल्याने अपघात घडण्याची शक्यता निर्माण झाली हाेती. 

पीएमपीच्या बसेस मार्गात बंद पडण्याचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. नागरिकांना चांगल्या सुविधा मिळत नसल्याने नाईलाजाने नागरिक खासगी वाहनाचा वापर करतात. त्यातच मार्गात बंद पडलेली बस अनेकदा लवकर बाजूला घेतली जात नसल्याने वाहतूक काेंडी हाेत असते. आज दुपारी जुन्या मुंबई पुणे हायवेवर वाकडेवाडी जवळील उड्डाणपुलावर एक पीएमपी बंद पडली हाेती. मधाेमध बंद पडल्याने वाहतूकीला अडथळा निर्माण झाला हाेता. त्यातच या ठिकाणी येणारी वाहने जाेरात असल्याने अपघात घडण्याची शक्यताे हाेती. बस बंद पडली असल्याचे सांगणारा कुठलाही फलक लावण्यात आला नव्हता. बसेसची झालेली दुरावस्था आणि मार्गात बंद पडणाऱ्या पीएमपी यामुळे नागरिक खासगी वाहनांकडे वळत असल्याचे चित्र आहे. 

टॅग्स :PMPMLपीएमपीएमएलhighwayमहामार्गNayana Gundeनयना गुंडे