शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

'तिच्या सतरा प्रकरणांची' चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 21:25 IST

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्राच्या माध्यमातून प्रत्येक सत्राला एका अतिथी दिग्दर्शकाला बाेलावून विद्यार्थ्यांचे नाटक बसविण्यात येते. यंदा अभिनेता-दिग्दर्शक असलेल्या अालाेक राजवाडे याला बाेलाविण्यात अाले हाेते. त्याने 'तिची सतरा प्रकरणे' हे नाटक बसविले.

पुणे : सभागृह भगच्च भरलं हाेतं. खुर्च्या अपुऱ्या पडल्या म्हणून अनेकांनी खालीच बसून घेतले. अापले माेबाईल वाजायला नकाे म्हणून प्रत्येकाने अावर्जुन अापले माेबाईल बंद केले. तिसरी घंटा झाली अाणि सभागृहात निरव शांतता पसरली. अन सुरु झाला तिच्या सतरा प्रकरणांची चर्चा. 

    सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्रातील विद्यार्थ्यांनी तिची सतरा प्रकरणे हे नाटक शुक्रवारी  विद्यापीठाच्या संत नामदेव सभागृहात सादर केले. मूळ मार्टीन क्रिम्प या लेखकाने लिहिलेल्या या नाटकाचा मराठी अनुवाद प्रदीप वैद्य यांनी केला अाहे. तर हे नाटक अभिनेता-दिग्दर्शक अालाेक राजवाडे याने अतिथी दिग्दर्शक म्हणून दिग्दर्शित केले. विद्यापीठातील ललित कला केंद्राद्वारे एका अतिथी दिग्दर्शकाला अामंत्रित करुन केंद्राच्या विद्यार्थ्यांना घेऊन नाटक बसविले जाते. यंदा अालाेक राजवाडे याला अामंत्रित करण्यात अाले हाेते. अालाेकने या विद्यार्थ्यांसाठी तिची सतरा प्रकरणे या नाटकाची निवड केली.     'अाशी' या पात्रावर हे नाटक जरी असले तरी ही अाशी नेमकी काेण याचा शाेध हा प्रेक्षकांना घ्यायचा अाहे. अापल्या अासपासची लाेकं ही प्रत्येक गाेष्टीवर प्रतिक्रीया देत असतात, मग त्यात त्यांचा संबंध असाे वा नसाे. त्यांना फक्त रिअॅक्ट व्हायचे असते. एखाद्या व्यक्ती बद्दल केलेली विविध पद्धतीची चर्चा ही त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतरही तीचे व्यक्तीमत्व घडवत असते. मात्र यातून खरं काय नि खाेटं काय याचा अापल्याला शेवटपर्यंत शाेध लागत नाही. अाशी या पात्राविषयी सतरा वेगवेगळ्या पद्धतीने हाेणारी चर्चा, अाराेप, बडबड याची मांडणी या नाटकात करण्यात अाली अाहे. ही अाशी काेणीही असू शकते. ती चर्चेच्या माध्यमातून अापल्या सगळ्यांच्या अायुष्यात येत असते.     उत्कृष्ट सादरीकरण अाणि दमदार अभिनयाने या नाटकाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले अाहे. अालाेकने त्याच्या दिग्दर्शकीय काैशल्याचा वापर करत प्रत्येकाला विचार करण्यास भाग पाडले अाहे. या उपक्रमाच्या निमित्ताने ललित कलाच्या विद्यार्थ्यांना अापल्या अभिनय काैशल्याचा अाढावा घेता अाला. विद्यार्थ्यांचे कष्ट अाणि त्यांचे नाटकावरचे, कलेवरचे प्रेम यातून समाेर अाले. 

टॅग्स :Pune universityपुणे विद्यापीठPuneपुणेStudentविद्यार्थी