जांभोरीत तीन हजार रोपांची लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:10 IST2021-07-17T04:10:28+5:302021-07-17T04:10:28+5:30

जांभोरी ग्रामविकास प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून विविध उपक्रम आयोजित केले जातात याचाच एक भाग म्हणून वृक्षरोपन कार्यक्रम व रोजगारहमी ...

Planting of three thousand seedlings in Jambhori | जांभोरीत तीन हजार रोपांची लागवड

जांभोरीत तीन हजार रोपांची लागवड

जांभोरी ग्रामविकास प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून विविध उपक्रम आयोजित केले जातात याचाच एक भाग म्हणून वृक्षरोपन कार्यक्रम व रोजगारहमी कार्यक्रमांतर्गत आदिवासी भागातील गरजू लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला.

कार्यक्रमाचे आयोजन, ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष,जगदीश केंगले, उपाध्यक्ष शरद बांबळे, पोलिस निरीक्षक लोहकरे, उपसरपंच विलास केंगले, बिरसा ब्रिगेड अध्यक्ष सुनील गिरंगे ,पोलीस पाटील नवनाथ केंगले ,माजी उपसरपंच प्रमोद ,अर्जुनराव जढर साहेब,अंकुश केंगले पुणे पोलीस,कपाणी कमिटी सचिव संयोजक दत्ता गिरंगे ,युवानेते मारुती दादा केंगले ,अंकुश गिरंगे ,भीमा केंगले,दत्ता केंगले,बबन केंगले संजय केंगले गुरुजी राज केंगले व इतर मान्यवर उपस्थित होते ,सूत्र संचालन प्रतिष्ठानचे कार्यध्यक्ष किसन गिरंगे यांनी केले.

--

फोटो क्रमांक :१६डिंभे वृक्षारोपण

जांभोरीत रोपांची लागवत करताना ग्रामस्थ

Web Title: Planting of three thousand seedlings in Jambhori