शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पिनाका रॉकेटच्या यशस्वी चाचणीचा वालचंदनगर कंपनीमध्ये जल्लोष

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2019 00:24 IST

भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणाऱ्या व भारतीय संरक्षणाचा पाया अधिक भक्कम करणाऱ्या गाइडेड पिनाका मार्क २ या मल्टिबॅरल रॉकेट लाँचर प्रणालीची राजस्थानातील पोखरणच्या वाळवंटात यशस्वी चाचणी घेण्यात आली.

निमसाखर - भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणाऱ्या व भारतीय संरक्षणाचा पाया अधिक भक्कम करणाऱ्या गाइडेड पिनाका मार्क २ या मल्टिबॅरल रॉकेट लाँचर प्रणालीची राजस्थानातील पोखरणच्या वाळवंटात यशस्वी चाचणी घेण्यात आली. या प्रणालीच्या निर्मितीत वालचंदनगर कंपनीचा मोठा सहभाग असल्यामुळे येथील कामगारांनी पेढेवाटप करून आनंदोत्सव साजरा केला.वालचंदनगर आणि डीआरडीओचे उपसंचालक शास्त्रज्ञ भीमाशंकर गुरव यांचे एक अतुट नाते आहे. नुकतेच गुरव व सहकाऱ्यांच्या प्रयत्नातून स्वदेशी बनावटीच्या गाइडेड पिनाका या दिशादर्शक रॉकेट यंत्रणेची चाचणी राजस्थान येथे यशस्वी झाल्याने वालचंदनगरमध्ये पेढेवाटप करुन आनंद साजरा करण्यात आला. वालचंदनगर (ता. इंदापूर) येथील वालचंदनगर इंडस्ट्रीज ही जागतिक स्तरावर नावलौकिक मिळवलेली कंपनी आहे. संरक्षण दलासाठी तसेच शस्त्रास्त्रे यांच्यासाठी आवश्यक लागणारे अनेक महत्त्वाचे भाग येथे बनवले जातात. अशा ठिकाणी संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (डीआरडीओ) संचालक शास्त्रज्ञ भीमाशंकर गुरव नेहमीच येथील कामगारांना मार्गदर्शन करतात. माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम हे आपले आदर्श व स्फूर्तिस्थान असल्याचे स्वत: गुरव सांगतात. या पिनाका प्रकल्पावर गुरव यांनी मोठे काम केले आहे. यामुळे वालचंदनगर परिसरात गाइडेड पिनाक या दिशादर्शक रॉकेट यंत्रणेची चाचणी नुकतीच यशस्वी चाचणी झाल्याने वालचंदनगरमध्ये पेढे वाटप करुन आनंद साजरा केला. या वेळी वालचंदनगर कंपनीतील कामगारांनी एकत्र येत पेढेवाटप करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. या वेळी वालचंदनगर स्वामी समर्थ सेवा मंडळातर्फे गुरव यांना शुभेच्छा दिल्या.गेल्या अनेक वर्षांपासून स्वदेशी बनावटीच्या गाइडेड पिनाक या दिशादर्शक रॉकेट यंत्रणेवर काम सुरु होते. नुकतेच काम पूर्ण होऊन पूर्वी असलेल्या ३८ किलोमीटर एवढ्या मारक क्षमतेत वाढ करत सध्या गाइडेड पिनाकची मारकक्षमता ८० किलोमीटरपर्यंत लक्ष्यावर वेध घेण्याची वाढविण्यात आली आहे.राजस्थानातील पोखरणच्या वाळवंटात ही चाचणी घेण्यात आली. दिशादर्शक यंत्रणेबरोबरच या यंत्रणेत नियंत्रण यंत्रणाही आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) ‘पिनाका’ विकसित केली असून, तिच्यामुळे तोफखान्याच्या अचूकतेत वाढ होणार आहे.

टॅग्स :Puneपुणे