शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी महापालिका स्वीकृत सदस्यपदी २४ जणांची वर्णी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 21:50 IST

पिंपरी-चिंचवड महापालिका प्रभाग समिती सदस्यपदी २४ जणांची निवड झाली आहे. ही निवड दोन वर्षांसाठी असणार आहे.

ठळक मुद्देस्विकृतवरून भाजपात गटबाजी, नाराजांचे आंदोलनशहर भाजपमधील निष्ठावान आणि आयाराम यांच्यातील वाद पुन्हा एकदा उफाळून

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका प्रभाग समिती सदस्यपदी २४ जणांची निवड झाली आहे. सत्ताधारी भाजपाने प्रभाग समितीवर स्वीकृत सदस्यपदावर २४ पैकी दोनच जुन्या कार्यकर्त्यांना संधी दिली आहे. त्यामुळे भाजपात असंतोष पसरला आहे. महापालिकेच्या प्रभाग समिती सभेत ही निवड जाहीर करण्यात आली. ही निवड दोन वर्षांसाठी असेल, अशी माहिती भाजपाचे शहर सरचिटणीस अमोल थोरात यांनी दिली. पिंपरी-चिंचवड महापालिका प्रभाग समिती स्वीकृत सदस्य निवड करण्यात आली. अ प्रभागावर राजेश पोपट सावंत, सुनिल मानसिंग कदम, राजेंद्र नामदेव कांबळे यांची निवड जाहिर झाली आहे. तसेच ब प्रभागावर बिभीषण बाबु चौधरी, विठ्ठल बबन भोईर, देविदास जिभाऊ पाटील यांची निवड, तर क प्रभागावर वैशाली प्रशांत खाडे, गोपीकृष्ण भास्कर धावडे, सागर सुखदेव हिंगणे यांची तर, ड प्रभागावर चंद्रकांत बाबुराव भुमकर, संदिप भानुदास नखाते, महेश दत्तात्रय जगताप यांची तर ई प्रभागावर अजित प्रताप बुर्डे, साधना सचिन तापकीर, विजय नामदेव लांडे यांची तर फ प्रभागावर दिनेश लालचंद यादव, संतोष भाऊसाहेब मोरे, पांडुरंग गुलाब भालेकर यांची तर ग प्रभागावर संदिप काशिनाथ गाडे, गोपाळ काशिनाथ माळेकर, विनोद हनुमंतराव तापकिर यांची तर ह प्रभागावर अनिकेत राजेंद्र काटे, कुणाल दशरथ लांडगे, संजय गुलाब कणसे यांची निवड केली आहे. 

स्विकृतवरून भाजपात गटबाजी, नाराजांचे आंदोलन

महापालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता आल्यानंतर जु आणि नवीन पदाधिकाऱ्यांत वाद सुरू झाला आहे. प्रभाग समिती स्विकृत सदस्य निवडीच्या निमित्ताने गटबाजी उफाळून आली आहे. नाराज कार्यकर्त्यांनी पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात गुरूवारी सकाळपासून आंदोलन सुरू केले आहे. महापालिकेत सत्ता आल्यानंतर स्विकृत सदस्य, स्विकृत नगरसेवक पदावर कार्यकर्त्यांना संधी मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, पक्षात बाहेरून आलेल्या नेत्यांचे वर्चस्व असल्याने आयाराम गयाराम यांना संधी देण्याचे काम सुरू आहे. महापौर, स्थायी समिती सभापती, विविध समिती सभापती, स्विकृत सदस्य आणि नगरसेवक पदावर जुण्यांना डावलले जात आहे. त्यामुळे शहर भाजपमधील निष्ठावान आणि आयाराम यांच्यातील वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. महापालिकेच्या प्रभाग समितीवर स्वीकृत सदस्यांच्या निवडीत डावलल्याचा आरोप करत होणा-या अन्यायाविरोधात जुन्या कार्यकर्त्यांनी या पिंपरीत उपोषणाला सुरुवात केली आहे. गुरूवार सकाळपासून आंदोलन सुरू आहे. जुने कार्यकर्ते सर्वच निराधार, शहरातील पार्टीला नाही कुणाचाच आधार असा मजकूर लिहिला आहे.  

  

 

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडBJPभाजपा