शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरीत नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन होण्याचे सत्र सुरूच, विनामास्क फिरणाऱ्या ४६३ नागरिकांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 19:04 IST

विकेंड लॉकडाऊनमधेही विनाकारण फिरणाऱ्यांचे प्रमाण वाढले

ठळक मुद्देशहरात कोरोना रुग्णसंख्येच्या वाढीने गंभीर परिस्थिती

पिंपरी: विकेंड लाॅकडाऊन असतानाही काही नागरिक विनाकारण घराबाहेर पडून नियमांचे उल्लंघन करत आहेत. शहरात अशाप्रकारे विनामास्क फिरणाऱ्या ४६३ नागरिकांवर पोलिसांनी रविवारी कारवाई करण्यात आली.  

शहरात कोरोना रुग्णसंख्येच्या वाढीने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. पिंपरीत दररोज २, ३ हजारांच्या घरात रुग्ण आढळून येत आहेत. रुग्णालयात बेड न मिळाल्याने अनेकांना जीव गमवावा लागत आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून शनिवार आणि रविवार विकेंड लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. पण या दोन दिवसातही नागरिक घराबाहेर येत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. त्यामध्येही नागरिकांना कोरोनाचे अजिबात गांभीर्य नसून ते सर्रास नियमांचे उल्लंघन करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर शासनाने निर्बंध कडक केले असून, त्याचे नागरिकांनी पालन करावे, घरातच थांबावे, असे आवाहन प्रशासन व पोलिसांकडून करण्यात येत आहे.

पोलीस ठाण्यांतर्गत झालेली कारवाई एमआयडीसी भोसरी (७९), भोसरी (८०), पिंपरी (०४), चिंचवड (४६), निगडी (४९), आळंदी (१४), दिघी (१४), सांगवी (१६), वाकड (२९), हिंजवडी (२१), देहूरोड (१८), तळेगाव दाभाडे (३४), तळेगाव एमआयडीसी (०१), चिखली (०८), रावेत चौकी (४९), शिरगाव चौकी (०१)  या पोलीस ठाण्यांतर्गत रविवारी ४६३ नागरिकांवर कारवाई झाली. 

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडcorona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिस