शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

पिंपरी-चिंचवड : हिंजवडीत सव्वा कोटी रुपयांच्या सोनेचांदीची लूट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2018 09:45 IST

हिंजवाडीमध्ये सव्वा कोटी रुपयांच्या सोने-चांदी लुटण्यात आल्याची घटना समोर आली आहे.

पिंपरी चिंचवड (वाकड) : हिंजवाडीमध्ये सव्वा कोटी रुपयांच्या सोने-चांदी लुटण्यात आल्याची घटना समोर आली आहे. हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बालेवाडी स्टेडियमच्या गेटसमोरील ही घटना आहे. बुधवारी (28 मार्च) मध्यरात्रीची ही घटना आहे. चोरीला गेलेले सोने-चांदी हे मुंबईहून आणण्यात आले होते. तब्बल 4 किलो 900 ग्रॅम वजनाचे हे सोने-चांदी असल्याची ही माहिती आली आहे.

पुण्यातील समृद्धी ज्वेलर्सचा कर्मचारी खासगी वाहनानं मुंबईहून सोने चांदी घेऊन पुण्यातील टिंबर्स मार्केटच्या दिशेनं प्रवास करत होता. यादरम्यान, बालेवाडी येथे काही वेळ वाहनातून फिरवून मोबाइल व दागिन्यांची बॅग चोरट्यांनी लांबवल्याची तक्रार संबंधित कर्मचा-यानं पोलिसात दिली. हिंजवडी पोलीस ठाण्यात याबाबतची तक्रार नोंदवण्यात आली. मात्र घटना घडून तब्बल 3-4 तासांनी फिर्याद देण्यात आल्यामुळे यामध्ये काहीतरी गौडबंगाल असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे हिंजवडी पोलिसांनी याप्रकरणी कसून चौकशीदेखील सुरू केली आहे.

 

 

टॅग्स :Crimeगुन्हाThiefचोर