शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शिवरायांच्या कधीही न पाहिलेल्या भावमुद्रा दाखवणारं चित्रप्रदर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2019 16:19 IST

शिवरायांच्या कधीही न पाहिलेल्या भावमुद्रा दाखवणारं अनाेखं चित्रप्रदर्शन पुण्यातील राजा रविवर्मा आर्ट गॅलरीमध्ये भरविण्यात आले आहे.

पुणे : शिवरायांच्या कधीही न पाहिलेल्या भावमुद्रा दाखवणारं अनाेखं चित्रप्रदर्शन पुण्यातील राजा रविवर्मा आर्ट गॅलरीमध्ये भरविण्यात आले आहे. चित्रकार नितीन अडके यांनी ही चित्रे काढली असून ही चित्रे काढण्यासाठी त्यांनी केवळ 12 रंगांचे बाॅलपेन वापरले आहेत. 

प्रत्येक माेहिमेआधी किंवी माेहिम फत्ते केल्यानंतर शिवाजी महाराज यांच्या मनामध्ये कुठल्या भावना असतील याचा विचार करुन शिवरायांच्या भावमुद्रा चित्रातून रेखाटण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे विविध बाॅलपेनच्या सहाय्याने ही चित्रे रेखाटली आहेत. या चित्रांमध्ये जिवंतपणा दिसून येताे. 

शिवाजी महाराजांच्या चित्रांबराेबरच कुंभमेळ्यातील विविध क्षणचित्रे देखील या प्रदर्शनात अडके यांनी मांडली आहेत. या प्रदर्शनाबाबत अडके म्हणाले, आजपर्यंत शिवाजी महाराजांची अनेक चित्रकारांनी चित्रे काढली. शिवाजी महाराज हे आपल्या सारखे सामान्य माणूस हाेते. परंतु तरीसुद्धा त्यांनी एक असामान्य काम केले. महाराजांचे असामान्य कर्तृत्व हे या चित्रप्रदर्शनामागील एक प्रेरणा आहे. त्यांच्या प्रत्येक कृतीमध्ये, त्यांनी केलेल्या स्वाऱ्यांच्यावेळी त्यांच्या मनात काय विचार असतील असा विचार करुन विविध भाव रेखटण्याचा प्रयत्न केला आहे. महाराजांना आपल्या जवळ आणतील असे भाव टिपण्याचा प्रयत्न मी या प्रदर्शनातून केला आहे. परदेशी  रंग न वापरता बाॅलपेनच्या सहाय्याने ही चित्रे काढली आहेत. 

टॅग्स :PuneपुणेShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजpaintingचित्रकला