शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

यवतमध्ये पोलीस निरीक्षकावर जमावाची दगडफेक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 14:53 IST

यवत येथील धायगुडवाडी-बोरीपार्धी येथेदोन गटात झालेल्या भांडणात हस्तक्षेप कारण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर जमावाकडून दगडफेक करण्यात आली.

ठळक मुद्देपोलीस निरीक्षक गंभीर जखमी झाले असून उपचारांसाठी रुग्णालयात दाखल

यवत : महिला आणि एका पुरुषामध्ये झालेल्या भांडणामधून दोन गटात झालेल्या हाणामारीमध्ये हस्तक्षेप करणाऱ्या पोलीस निरीक्षकासह पोलिसांना धक्काबुक्की करुन त्यांच्यावर दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीमध्ये पोलीस निरीक्षक गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यवत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बंडगर असे जखमी निरीक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी जमावाविरुद्ध एका पोलीस कर्मचा-याने फिर्याद दिली आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, यवत येथील धायगुडवाडी-बोरीपार्धी येथे एका महिलेची आणि एका पुरुषाची भांडणे झाली होती. यामधून दोन गटांमध्ये हाणामारी झाली. तणाव वाढत चालल्याने पोलिसांनी परिस्थिती चिघळू नये म्हणून हस्तक्षेप करायला सुरुवात केली. दोन्ही गटांच्या जमावाला पांगवित असताना एका जमावातील काही तरुणांनी पोलिसांच्या दिशेने दगडफेक केली. पोलिसांना धक्काबुक्की करायला सुरुवात केली. यातील काही दगड निरीक्षक बंडगर यांना लागले. त्यांच्या चेह-याला दगड लागल्याने जखमा झाल्या आहेत. 

टॅग्स :PuneपुणेCrimeगुन्हाPoliceपोलिस