शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

मांजराचा जीव वाचवण्यासाठी गेलेल्या व्यक्तीचा पाण्यात बुडून मृत्यू; पुणे जिल्ह्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2023 19:20 IST

खेड तालुक्यातील चास येथील घटना...

राजगुरुनगर (पुणे) : विहिरीत पडलेले मांजर वाचविण्यासाठी गेलेल्या व्यक्तीचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना  दि. ६ रोजी  चास ,ता खेड  येथे घडली आहे. भगवान केशव काळे (वय ४४ रा. चास ता- खेड ) असे पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

या घटनेबाबत खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चास येथे दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास येथील पेट्रोल पंपाशेजारी विहिरित मांजर पडले होते. पडलेल्या मांजराचा जीव वाचविण्यासाठी मयत भगवान काळे कॅरेट घेऊन पाण्यात उतरले होते. परंतु काळे यांना पोहता न आल्याने त्यांचा पाण्यात बुडुन मूत्यू झाला. या घटनेबाबत मयताचे नातेवाईक ममलेश मुरलीधर वाघमोडे याने खेड पोलीस ठाण्यात खबर दिली आहे

 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणे