शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पुणेकरांनो,घराबाहेर पाऊल टाकताय खरं पण नवीन नियमावली माहितीय? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2020 21:53 IST

नियमावलीचे पालन केले नाही तर होऊ शकते कारवाई..

ठळक मुद्देदोनपेक्षा अधिक नागरिक एकत्र आल्यास होणार कारवाई

पुणे : कोरोनाबाधितांची शहरात नित्याने होणारी वाढ व दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात होणारा कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पुणे महापालिकेने कठोर पाउले उचलली असून, मुंबईच्या धर्तीवर पुण्यातही शनिवारपासून जमावबंदीचे आदेश काढण्याच्या हालचाली प्रशासकीय पातळीवर सुरू झाल्या आहे.  यामुळे दोनपेक्षा अधिक नागरिक एकत्र आल्यास त्यांच्यावर कलम १४४ अंतर्गत थेट कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.    शहरातील कोरोनाबाधितांची वाढ गेल्या पंधरा दिवसांपासून दररोज दीड ते दोन हजारांवर आहे. हा संसर्ग वाढीचा आलेख काही केल्या खाली येत नसल्याने, सार्वजनिक ठिकाणे, रस्त्यांवर, दुकानांबाहेर तसेच अन्य गर्दीच्या ठिकाणी हे जमावबंदीचे आदेश जारी करण्यात येणार आहेत.      महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी, शहरात शनिवारपासून दोन पेक्षा जास्त नागरिक विनाकारण एकत्र दिसल्यास कारवाई करण्याबाबतचे सुतोवात पत्रकारांशी बोलताना दिले. मुंबईप्रमाणेच हे आदेश जारी करण्यात येणार असून, अत्यावश्यक सेवांव्यतिरिक्त एकत्र येणाऱ्या आहे अथवा विनाकारण फिरणाºयांवर आता कठोर कारवाई केली जाणार आहे.     याबाबत पोलिस विभागाशी बोलून कारवाईची रूपरेषा शुक्रवारी ठरविण्यात येणार असून, त्याबाबतचे महापालिका स्तरावरील आदेशही जारी करण्यात येणार आहे. शनिवारपासून शहरात जमावबंदी तसेच दोन पेक्षा अधिक नागरिकांना एकत्र येण्याबाबत निर्बंध जाहिर करण्यात येणार आहेत. हे आदेश जारी करताना कोणत्या कारणांसाठी नागरिकांना सवलत दिली जाईल, कुठे हे आदेश लागू राहतील, त्याचे स्वरूप काय असेल याबाबतचे सविस्तर आदेश शुक्रवारी सायंकाळी काढण्यात येणार असल्याचेही विक्रम कुमार यांनी सांगितले.     ------------------------

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाcommissionerआयुक्तPoliceपोलिस