शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

लोकं आपल्याकडे येतात ही मनसेची १६ वर्षातील कमाई; राज ठाकरेंनी मनसैनिकांना दिल्या सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2022 20:53 IST

राज्यभरातून हजारोंच्या संख्येने मनसैनिक आणि पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा यंदाचा १६ वा वर्धापनदिन सोहळा पुणे शहरातील गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित करण्यात आला आहे. राज्यभरातून हजारोंच्या संख्येने मनसैनिक आणि पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आहेत. दरवर्षी मुंबईत साजरा होणारा वर्धापन दिन सोहळा यंदा १५ वर्षानंतर प्रथमच पुण्यात आयोजित करण्यात आला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लढायचं ते जिंकण्यासाठीच या नव्या नाऱ्याने पक्ष महापालिका निवडणुकीत उतरणार आहे. यावेळी भाषणात राज ठाकरे यांनी मनसे पदाधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत. लोकं आपल्याकडे येतात ही मनसेची १६ वर्षातील कमाई आहे. त्यामुळे तुम्ही घरोघरी लोकांशी संपर्क ठेवला पाहिजे असं सल्ला त्यांनी यावेळी दिला आहे. 

राज ठाकरे म्हणाले, मतदारांचे आभार माना, ते तूमच्याकडे येतात कसले संपर्क कार्यालय, कार्यकर्ता एकटा बसलेला असतो यावेळी ते चौकशी करतात. खरतर कार्यालय न उघडता लोकांनी पदाधिकारी यांच्याशी संपर्क केला पाहिजे. लोक आपल्याकडे येतात हा आपला विश्वास आहे. ही मनसेची १६ वर्षातील कमाई आहे. माझ्याकडे तुमच्या आभाराला शब्द नाहीत. मनसैनिकांसाठी २ वर्षात अनेक काम केली आहेत. पुढच्या काळात बरेच काही करायचे आहे. पदाधिकाऱ्यांच्या घरी जाणार जेवणार आहे. इतरांसारखे जात बघून मी काही ठरवत नाही. 

 मोदींना पत्र लिहावेसे वाटते 

दोन वर्षे भाषण नाही, मुलाखती झाल्या, कुठे बोललो,भाषण नाही. दोन वर्षांपूर्वी आझाद मैदानात मोर्चा, त्यानंतर नाहीच विचार करत होतो, प्रक्टीस नाही, चूकणार नाहीना कोणी विचार केला नसेल असे दिवस पहावे लागतील. घरे शांत रस्ते शांत स्पर्श करायलाही भीती वाटत होती. सर्वत्र संशयाचे वातावरण निर्माण झाले होते. असे कधी पाहिले नव्हते. घराबाहेर फक्त पक्ष्यांचे आवाज आणि शांतता होती.  मोदींना कळवावेसे वाटते महिन्यातून एकदोन वेळा लॉकडाऊन ठेवा. त्यांना पत्र लिहिण्याची इच्छा झाली होती. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाElectionनिवडणूक