शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

शिवनेरीवर पारंपारिक पध्दतीने शिवजयंती उत्साहात साजरी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2018 19:48 IST

विविध कार्यक्रमांमधून छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी किल्ले शिवनेरीवर तिथीप्रमाणे मोठ्या उत्साहात व भारावलेल्या वातावरणात शिवजयंती साजरी करण्यात आली. किल्ले शिवनेरीवर तिथीप्रमाणे साजऱ्या केल्या जाणाऱ्या शिवजयंती महोत्सवाचे हे ३९ वे वर्ष आहे.

ठळक मुद्दे शिवाजी महाराजांनी अवघ्या ५० वर्षाच्या आयुष्यात देशाला पाच हजार वर्ष प्रेरणादायी बचतगटांच्या माध्यमातुन महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करणाऱ्या गोळेगावच्या रेश्मा कोकणे यांना प्रदान

जुन्नर: शिवनेरीची गडदेवता शिवाई मातेला अभिषेक, त्यानंतर बालशिवबांच्या पुतळ्याची पालखीतून मंदिरापासून शिवजन्मस्थळापर्यंत पालखीतून काढण्यात आलेली मिरवणूक , पारंपारिक पद्धतीने पाळणा गीत म्हणत, पाळणा हलवून रंगलेला शिवजन्म सोहळा,शिवरायांच्या पराक्रमांचे वर्णन करणारे प्रेरणादायी पोवाडे गायन.ध्वजारोहण,अशा विविध कार्यक्रमांमधून छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी किल्ले शिवनेरीवर तिथीप्रमाणे मोठ्या उत्साहात व भारावलेल्या वातावरणात शिवजयंती साजरी करण्यात आली. किल्ले शिवनेरीवर तिथीप्रमाणे साजऱ्या केल्या जाणाऱ्या शिवजयंती महोत्सवाचे हे ३९ वे वर्ष आहे.  याप्रसंगी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, जागतिक युवा तत्वज्ञ परिषदेचे लक्ष्मीकांत पारनेरकर, शिवनेरी स्मारक समितीचे कार्याध्यक्ष मधुकर काजळे, शाहीर गणेश टोकेकर,नगराध्यक्ष शाम पांडे , जि प सदस्य गुलाब पारखे, रमेश खत्री , शिवसेना तालुका प्रमुख माऊली खंडागळे, जुन्नरचे , नगरसेवक समीर भगत , शिवसेना उपजिल्हाप्रमुख शरद चौधरी, मनसेचे उपजिल्हाध्यक्ष मकरंद पाटे,स्वराज्य मित्रमंडळाचे अध्यक्ष गोविंदराव हिंगे ,आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमात शिवनेरी स्मारक समितीच्या वतीने प्रतिवर्षी देण्यात येणारा राजमाता जिजाऊ पुरस्कार बचतगटांच्या माध्यमातुन महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करणाऱ्या गोळेगावच्या रेश्मा कोकणे यांना प्रदान करण्यात आला. यावेळी झालेल्या प्रबोधनपर सभेत पारनेरकर पारनेरकर म्हणाले, शिवाजी महाराजांनी अवघ्या ५० वर्षाच्या आयुष्यात देशाला पाच हजार वषार्ची प्रेरणा देणारे कार्य केले आहे.   राज्याच्या विविध भागातून आलेले शिवप्रेमी उपस्थित होते. नारायणगाव ग्रामस्थांकडून शिवजन्म सोहळ्यासाठी प्रतिवर्षी बाळंतविडा पाठविण्यात येतो.या प्रथेचे हे २९ वे वर्ष आहे. देहू संस्थानच्या वतीने बाल शिवाजी आणि जिजाऊंना महावस्त्रे पाठविण्यात आली होती.

टॅग्स :PuneपुणेFortगडShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज