शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

पादचारी महिलेचे मंगळसूत्र हिसकावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 04:10 IST

पुणे : पतीसमवेत रस्त्याने पायी जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील ८७ हजार रुपयांचे सोन्याचे मंगळसुत्र दुचाकीवरील चोरट्यांनी हिसकावून नेले. ही ...

पुणे : पतीसमवेत रस्त्याने पायी जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील ८७ हजार रुपयांचे सोन्याचे मंगळसुत्र दुचाकीवरील चोरट्यांनी हिसकावून नेले. ही घटना बिबवेवाडी परिसरातील महेश सोसायटीत रविवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली.

याप्रकरणी ७७ वर्षाच्या ज्येष्ठ महिलेने बिबवेवाडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़ फिर्यादी या रविवारी दुपारी आपल्या पतीसमवेत रस्त्याने पायी जात होत्या. दुचाकीवरुन आलेल्या दोघा चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसुत्र हिसकावून नेले.

..........

दुचाकीस्वाराने सोनसाखळी हिसकाविली

पुणे : विमाननगर श्रीकृष्ण चौकातील बसस्थांब्यावर बसची वाट पाहत थांबलेल्या प्रवाशाच्या गळ्यातील २० हजार रुपयांची सोनसाखळी दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावली. ही घटना रविवारी सकाळी पावणे अकराच्या सुमारास घडली. याप्रकरणी, ताराचंद हरिभाऊ खंडागळे (वय ४७, रा. यमुनानगर) यांनी फिर्याद दिली आहे.

खंडागळे हे त्यांच्या मुकुंदनगर येथील साईटवर जाण्यासाठी श्रीकृष्ण चौकातील बसथांब्यावर वाट पाहत थांबले होते. त्यावेळी दुचाकीवरुन आलेल्या दोघा चोरट्यांनी ते साहेब असल्याचे भासवत तु आमच्या साहेबांची डायरी चोरी केली आहे असे म्हणत, खंडागळे यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पळ काढला. पुढील तपास विमानतळ पोलिस करत आहेत.