सभासदांच्या विश्वासाच्या बळावरच पतसंस्था तालुक्यात अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:10 IST2021-03-24T04:10:09+5:302021-03-24T04:10:09+5:30

बोरीपार्धी तालुका दौंड येथे थोरात पतसंस्थेच्या 21 व्या वर्धापन दिनानिमित्त ते बोलत होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजकेच संचालक मंडळ व ...

Patsanstha tops the taluka on the strength of the trust of the members | सभासदांच्या विश्वासाच्या बळावरच पतसंस्था तालुक्यात अव्वल

सभासदांच्या विश्वासाच्या बळावरच पतसंस्था तालुक्यात अव्वल

बोरीपार्धी तालुका दौंड येथे थोरात पतसंस्थेच्या 21 व्या वर्धापन दिनानिमित्त ते बोलत होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजकेच संचालक मंडळ व कर्मचारी यांच्या उपस्थित थोरात बोलत होते. या वेळी संस्थेचे अध्यक्ष वामन जाधव म्हणाले की, पतसंस्थेची सभासद संख्या २०३६, ऑडिट वर्ग अ, भाग भांडवल दोन कोटी २९ लाख,निव्वळ नफा २९ लाख तर दैनंदिन संकलन दोन लाख रुपये आहे. या वेळी संस्थेचे उपाध्यक्ष रघुनाथ सरगर, डी. डी. धायगुडे, वसंत रासकर ,वसंत लाटे,सचिव इंद्रजीत चांदगुडे, रफिक शिकलकर,महादेव शेलार, दत्तात्रय शेलार, रविकांत जराड ,प्रवीण सोडणवर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी यशस्वी कर्मचाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

बोरीपार्धी तालुका दौंड येथे थोरात पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यांचा सत्कार करताना आनंद थोरात अध्यक्ष वामन जाधव व मान्यवर.

Web Title: Patsanstha tops the taluka on the strength of the trust of the members