बस बंद पडल्याने प्रवाशांचे हाल

By Admin | Updated: November 16, 2016 02:28 IST2016-11-16T02:28:25+5:302016-11-16T02:28:25+5:30

येथील कॅनबे चौक,तळवडे, त्रिवेणीनगर, निगडी या मार्गावर धावणारी पीएमपी तळवडे ते निगडी प्रवासादरम्यान सायंकाळच्या वेळेस

Passengers' closure due to bus closure | बस बंद पडल्याने प्रवाशांचे हाल

बस बंद पडल्याने प्रवाशांचे हाल

तळवडे : येथील कॅनबे चौक,तळवडे, त्रिवेणीनगर, निगडी या मार्गावर धावणारी पीएमपी तळवडे ते निगडी प्रवासादरम्यान सायंकाळच्या वेळेस गणेशनगर येथे बंद पडली. त्यामुळे प्रवाशांचा खोळंबा झाला.
बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. तळवडे येथील कॅनबे चौक ते निगडी या मार्गावर धावणारी के १७९ क्रमांकाची बस गणेशनगर येथे बंद पडली. बसमध्ये जवळपास तीस ते पस्तीस प्रवासी होते. त्यात काही ज्येष्ठ नागरिक आणि महिलाही होत्या. (वार्ताहर

Web Title: Passengers' closure due to bus closure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.