शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

पार्थ, सार्थक मस्तीखोर तर आकाश शांत; पुण्यातील बछड्यांची भन्नाट 'दुनियादारी'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2020 12:44 IST

रिद्धी वाघिणीच्या बछड्यांचा आज दुसरा वाढदिवस

श्रीकिशन काळे 

पुणे : राजीव गांधी प्राणी संग्रहालयात दोन वर्षांपूर्वी रिद्धी वाघिणीने चार बछड्यांना जन्म दिला. त्यांचा आज (दि. २३) दुसरा वाढदिवस आहे. चौघांपैकी पार्थ सर्वाधिक मस्ती करतो, तर सार्थक सोबत खेळायला त्या आवडते. आकाश मात्र खूप शांत असल्याने दोघांपासून जरा दूरच राहतो. पौर्णिमा या बहिणीसोबत तिघांचे भांडण होत असल्याने तिला वेगळे ठेवले आहे. 

सध्या प्राणिसंग्रहालयात सात वाघ आहेत. त्यापैकी हे चौघे सर्वात तरूण आहेत. दोन वर्षापूर्वी यांचा जन्म झाल्यानंतर पुणेकरांनी आनंदोत्सव साजरा केला होता. तत्कालीन महापौर मुक्त टिळक यांनी या चौघांचा नामकरण सोहळा थाटामाटात केला होता. आता हे बछडे चांगलेच 'हेल्दी' आणि मोठे झाले आहेत. पुणेकर त्यांना पाहण्यासाठी उत्सुक आहेत, पण कोरोनामुळे प्राणिसंग्रहालय बंद ठेवण्यात आले आहे. 

या वाघांची काळजी घेणारे दत्ता चांदणे म्हणाले, मी पेशवे पार्क मध्ये होते, तेव्हापासून वाघाची काळजी घेण्याचे काम  करतोय. नंतर वाघांना कात्रजच्या प्राणिसंग्रहालयात आणले. इथे दोन वर्षांपुर्वी रिद्धी वाघिणीने चार बछड्यांना जन्म दिला. चौघेही आता चांगलेच मोठे झाले आहेत. ते मोठे झाल्याने त्यांची आई आणि बहिण यांच्या सोबत भांडण करतात म्हणून त्यांना वेगळ्या खंदकात ठेवले आहे. पण तीन भावडं मात्र छान राहतात. त्यात पार्थ सार्थकसोबत मस्ती करत असतो, तर पौर्णिमाशी त्यांचे पटत नाही.''

सकाळी तिघांना खंदकात सोडले की, अगोदर अर्धा तास फिरतात मग पाण्यात थोडा वेळ आराम करतात. त्यानंतर मात्र पार्थ-सार्थक खूप खेळतात. आकाश निवांत एका जागेवर बसून दोघांकडे पाहत असतो. मी आवाज दिला की लगेच ते सतर्क होतात. माझी सांगितलेली गोष्ट ते ऐकतात. रोज प्रत्येकजण चार ते पाच किलो मांस खातो. 

- दत्ता चांदणे, केअर टेकर 

कोरोनामुळे प्राणिसंग्रहालय बंद ठेवले आहे. वाघांचे फोटो काढण्यासाठी संचालक डाँ. राजकुमार जाधव यांची परवानगी घेण्यात आली होती. कारण प्राणिसंग्रहालय बंद आहे, पण पुणेकरांना वाघ घरबसल्या पाहता यावेत म्हणून फोटो काढण्यासाठी जाधव यांनी सहकार्य केले. 

 

टॅग्स :katrajकात्रजkatraj zoo parkकात्रज प्राणीसंग्रहालयTigerवाघ