शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकी घसरली आई-वडील वाचले, १२ वर्षीय मुलगा ठार; नवीन कात्रज बोगद्याजवळ अपघात

By नम्रता फडणीस | Updated: March 4, 2024 14:53 IST

सचिन याच्या डाेक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला...

पुणे : भरधाव वेगातील दुचाकीवरचे नियंत्रण सुटल्याने सहप्रवासी शाळकरी मुलाचा मृत्यू झाला. ही घटना मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर नवीन कात्रज बोगदा परिसरात घडली. आदित्य सचिन भिंताडे (वय १२, रा. मोडक वस्ती, जांभुळवाडी रस्ता, आंबेगाव बुद्रुक) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहेत.

अपघातात आदित्यचे दुचाकीस्वार वडील सचिन (वय ४३), आई वासंती (वय ३८) जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सचिन पत्नी व मुलासह बाह्यवळण मार्गावरून रविवारी दुपारी साताऱ्याकडे निघाले होते. नवीन कात्रज बोगद्याजवळ सचिन यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. दुचाकी घसरल्याने सचिन, त्यांचा मुलगा आदित्य, पत्नी वासंती यांना दुखापत झाली. तिघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. सचिन याच्या डाेक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक मोहन जाधव तपास करत आहेत.

टॅग्स :AccidentअपघातPuneपुणे