शाळा सुरू होण्याबाबत पालकांच्या प्रतिक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:26 IST2021-01-08T04:26:13+5:302021-01-08T04:26:13+5:30
- सुदर्शना भोसले, पालक --- शाळेने पालकांकडून संमतीपत्र मागून घेतले आहे. सर्व जबाबदारी पालकांवर सोपवली आहे. एखाद्या मुलामुळे सर्वच ...

शाळा सुरू होण्याबाबत पालकांच्या प्रतिक्रिया
- सुदर्शना भोसले, पालक
---
शाळेने पालकांकडून संमतीपत्र मागून घेतले आहे. सर्व जबाबदारी पालकांवर सोपवली आहे. एखाद्या मुलामुळे सर्वच धोक्यात येऊ शकतात. शाळा सुरू झाल्यावर ते एकत्र येणारच आहेत. त्यातून आता नवीन स्ट्रेन आलेला आहे. विद्यार्थ्यांना शाळेत सोडावे का नाही. हा प्रश्न पालकांसमोर उभा आहे.
-प्राची धारणे, पालक