शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

'पैसे मांगेगा तो तुझे जान से मार दूंगा', पुण्यात पाणीपुरी विक्रेत्याला मारहाण, दीड हजार काढून घेतले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2022 13:09 IST

लाकडी बांबु डोक्यात, उजवे हातावर, डोक्यावर, तोंडावर व पायावर मारुन जखमीही केले

लोणी काळभोर : पाणीपुरीचे पैसे मागितल्याचा कारणांवरून मला ओळखत नाहीस का? माझे नाव आप्पा लोंढे आहे. मी येथील भाई आहे. पैसे मागितले तर जिवे ठार मारील. अशी धमकी देऊन परप्रांतीयास शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी मारहाण करून लाकडी बांबुने डोक्यात, उजवे हातावर, तोंडावर व डावे पायावर मारहाण करुन जखमी केले. व पाणीपुरीच्या गाडीच्या गल्ल्यातील १ हजार ५०० रुपये जबरदस्तीने काढून घेतलेल्या तिघांना पोलिसांनी जेरबंद केले आहे.  

याप्रकरणी अनिल सुरेश राठोड (वय 32 वर्ष धंदा पाणीपुरी व्यवसाय रा. बगाडे मळा, ऊरुळी कांचन) यांनी दिलेल्या फिर्यादी वरून वैभव तरंगे (रा दत्तवाडी उरूळी कांचन), तुषार अनिल अडागळे व प्रताप बाळु लोंढे (दोघे रा. गोळेवस्ती ऊरुळी कांचन) यांना अटक करण्यात आली आहे. 

वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर प्रकार १३ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारांस घडला. राठोड हे दत्तवाडी ऊरुळी कांचन येथे पाणीपुरीचा गाडा लावून पाणीपुरी विक्री करत होते. त्यावेळी तिघे तेथे आले. त्यांनी पाणीपुरी खाल्ली व तेथुन निघुन जात होते. तेव्हा राठोड यांनी त्यांना पैसे मागितले. तेव्हा तरंगे याने तु मुझे पेहचानता नही क्या? मेरा नाम आप्पा लोंढे है मैं यहा का भाई हैं बाद मे अगर कभी पैसे मांगेगा तो तुझे जान से मार दूंगा. अशी धमकी दिली. व शिवीगाळ केली करत हाताने मारहाण केली. तर दुस-याने तेथे पडलेला लाकडी बांबु डोक्यात, उजवे हातावर, डोक्यावर, तोंडावर व पायावर मारुन जखमी केले. तर एकाने पाणीपुरीच्या गाडीच्या गल्यामध्ये हात घालून त्यातु दिवसभराचा गल्ला १ हजार ५०० रुपये  जबरदस्तीने काढुन घेतले. त्यानंतर त्या सर्वांनी मिळुन पाणीपुरीच्या गाड्याची लाकडी बांबुने तोडफोड करुन नुकसान करुन त्यांचे मोटारसायकल वरुन निघुन गेले. 

टॅग्स :Loni Kalbhorलोणी काळभोरPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीArrestअटक