लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
भर लक्ष्मी रस्त्यावर तरुणाला लुबाडले, रस्त्यावरील जबरी चोरीच्या गुन्ह्यात होतेय वाढ - Marathi News | crime cases increasing in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भर लक्ष्मी रस्त्यावर तरुणाला लुबाडले, रस्त्यावरील जबरी चोरीच्या गुन्ह्यात होतेय वाढ

तरुणाला धमकावून त्याच्याकडील सोनसाखळी, खिशातील रोख रक्कम, सोन्याचे कडे असा २ लाख ७९ हजार ५०० रुपयांचा ऐवज जबरदस्तीने लुबाडून नेला. ...

एमबीएच्या प्रवेशाच्या नावाखाली ६५ लाखांची फसवणूक; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | Fraud of Rs 65 lakh in the name of MBA admission; Charges filed against the four | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एमबीएच्या प्रवेशाच्या नावाखाली ६५ लाखांची फसवणूक; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

सिम्बॉयोसिस कॉलेजच्या नावे फी स्वीकृतीची बनावट पावती तसेच तात्पुरते प्रवेश पत्र पाठविले़ त्यासाठी त्यांनी फिर्यादीकडून ६५ लाख ६९ हजार ४०० रुपये घेऊन फसवणूक केली़ ...

पुण्यातील जम्बो कोविड सेंटरचा पंचनामा; आतापर्यंत १०० हून अधिक डॉक्टर अन् कर्मचाऱ्यांचा राजीनामा - Marathi News | Coronavirus: Jumbo Covid Center in Pune; So far, more than 100 doctors and staff have resigned | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील जम्बो कोविड सेंटरचा पंचनामा; आतापर्यंत १०० हून अधिक डॉक्टर अन् कर्मचाऱ्यांचा राजीनामा

पुण्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते  मोठ्या धुमधडाक्यात जम्बो हॉस्पिटलचे उद्घाटन करण्यात आले होते. ...

जम्बो कोविड सेंटरसाठी दोन 'कार्डियाक' रुग्णवाहिका; २४ तास उपलब्ध ठेवणार - Marathi News | Two 'cardiac' ambulances for the Jumbo Covid Center | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जम्बो कोविड सेंटरसाठी दोन 'कार्डियाक' रुग्णवाहिका; २४ तास उपलब्ध ठेवणार

करारनामा आणि निविदेतील अटी व शर्तीनुसार कारवाई करण्याचे पीएमआरडीएला पत्र ...

CoronaVirus News : पुणे महापालिकेची ऑक्सिजन यंत्रणा 'व्हेंटिलेटर'वर  - Marathi News | CoronaVirus Marathi News Oxygen system of Pune Municipal Corporation on 'Ventilator' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :CoronaVirus News : पुणे महापालिकेची ऑक्सिजन यंत्रणा 'व्हेंटिलेटर'वर 

CoronaVirus Marathi News and Live Updates: ऑक्सिजन पुरवठ्यासाठी चार वेळा निविदा काढूनही प्रतिसाद न मिळाल्याने जुन्याच पुरवठादारावर विसंबून राहावे लागत आहेत. ...

मंत्र्यांच्या 'गुडबुक'मध्ये राहण्याची धडपड पुणेकरांच्या जीवावर; जम्बो कोविड सेंटरची पोलखोल    - Marathi News | Coronavirus: Who is Responsible for Jumbo Covid center worst condition in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मंत्र्यांच्या 'गुडबुक'मध्ये राहण्याची धडपड पुणेकरांच्या जीवावर; जम्बो कोविड सेंटरची पोलखोल   

प्रशासकीय अधिकाऱ्यांमधील  ‘स्पर्धा’ पुणेकरांच्या मुळावर, जबाबदारी घेण्यास मात्र टाळाटाळ ...

राजकारण बाजूला ठेवूया, कोरोनाचा एकत्रित सामना करुया; चंद्रकांत पाटलांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र - Marathi News | Let's put politics aside, face Corona together; Chandrakant Patil letter to CM Uddhav Thackeray | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :राजकारण बाजूला ठेवूया, कोरोनाचा एकत्रित सामना करुया; चंद्रकांत पाटलांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र

रुग्णालयांना महात्मा ज्योतिबा जन आरोग्य योजनेव्यतिरिक्त प्रतिदिन, प्रति बेड अशा निश्चित रकमेची शासनातर्फे थेट हमी देणे गरजेचे आहे अशी मागणीही चंद्रकांत पाटलांनी पत्रातून केली आहे. ...

पश्चिम महाराष्ट्रातऑगस्टमध्ये कोरोनाचा उद्रेक; दीड लाख रुग्ण वाढले - Marathi News | Corona eruption in western Maharashtra in August | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पश्चिम महाराष्ट्रातऑगस्टमध्ये कोरोनाचा उद्रेक; दीड लाख रुग्ण वाढले

ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष, लक्ष केवळ शहरांवरच ...

भाजपा शहराध्यक्ष जगदिश मुळीक यांना कोरोनाची लागण - Marathi News | BJP city president Jagdish Mulik infected with corona | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजपा शहराध्यक्ष जगदिश मुळीक यांना कोरोनाची लागण

जगदिश मुळीक यांनी सोशल मिडीयावर पोस्ट टाकून माहीती दिली. ...