मुंबईत सुरू असलेला मुसळधार पाऊस तसेच मंकी हिलजवळ दरड कोसळल्याने पुणे ते मुंबईदरम्यानची रेल्वे वाहतूक रविवारी ठप्प झाली. साेमवारी अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. ...
मुंबईतून शनिवारी सायंकाळी ५.५० वाजता निघणारी सिंहगड एक्सप्रेस रविवारी रात्री उशिरापर्यंत पुण्यात पोहचली नाही, त्यामुळे तब्बल 30 तासाहून अधिक काळ प्रवाशांना रेल्वेत अडकून पडावे लागले. ...
पावसामुळे राज्यात निर्माण झालेली आपत्कालीन परिस्थिती आणि हवामान विभागाने दिलेला अतिवृष्टीचा इशारा विचारात घेऊन पुणे जिल्हा प्रशासनाने सोमवारी (दि.5) जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. ...