लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी जोरदार हालचाली; काँग्रेस आणि शिवसेनेचे उमेदवार इच्छुक - Marathi News | Strong Movement for Chinchwad Assembly By elections Candidates of Congress and Shiv Sena are interested | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी जोरदार हालचाली; काँग्रेस आणि शिवसेनेचे उमेदवार इच्छुक

दोन्ही पक्षाच्या वरिष्ठांच्या बैठकीनंतर उमेदवार जाहीर होणार ...

'स्वातंत्र्याची अमृतगाथा' महानाट्यातून उलघडले महापुरुषांचे कार्य; एकच रंगमंचावर तब्बल ११०० विद्यार्थी - Marathi News | The work of the great men unfolded in the swatantryachi amrutgatha mahanatyam As many as 1100 students on a single stage | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'स्वातंत्र्याची अमृतगाथा' महानाट्यातून उलघडले महापुरुषांचे कार्य; एकच रंगमंचावर तब्बल ११०० विद्यार्थी

सलग २ तास १५ मिनिटांचे हे महानाटय असून भारताचा इतिहास व संस्कृती यानिमित्ताने पुणेकरांनी अनुभविली ...

अनैतिक संबंधास कंटाळून पतीची आत्महत्या; पत्नीसह मित्राला अटक - Marathi News | Husband death due to immoral relationship Friend arrested with wife | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अनैतिक संबंधास कंटाळून पतीची आत्महत्या; पत्नीसह मित्राला अटक

इंदापूर न्यायालयाने दोघा आरोपींना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली ...

सावकाराच्या अव्वाच्या सव्वा मागणीमुळे शेतकऱ्याची आत्महत्या, पत्नी थेट पोलिसांत - Marathi News | A farmer committed suicide due to the money lender's father's demands | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सावकाराच्या अव्वाच्या सव्वा मागणीमुळे शेतकऱ्याची आत्महत्या, पत्नी थेट पोलिसांत

पोलिसांनी तक्रारीनुसार सावकारावर गुन्हा दाखल केला आहे. ...

राजगडावर दगडावरुन उडी मारताना डोक्याला जबर मार; स्थानिकांच्या मदतीने युवकाला जीवदान - Marathi News | Hit the head while jumping from the rock at Rajgad Life of the youth with the help of local activists | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राजगडावर दगडावरुन उडी मारताना डोक्याला जबर मार; स्थानिकांच्या मदतीने युवकाला जीवदान

रक्तस्राव झाला तरीही वेळेवर उपचार मिळाल्याने तरुणाच्या जीवाचा धोका टळला ...

वढू हे पर्यटनक्षेत्र नव्हे तर तीर्थ क्षेत्र घोषित करा; शिवेंद्रराजे भोसलेंची मागणी - Marathi News | Declare Vadhu as a pilgrimage zone and not a tourist zone Shivendraraje Bhosle's demand | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वढू हे पर्यटनक्षेत्र नव्हे तर तीर्थ क्षेत्र घोषित करा; शिवेंद्रराजे भोसलेंची मागणी

छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्या नावावरून राजकारण होतंय ...

कसबा आमचा हक्काचा...! पोटनिवडणुकीच्या रिंगणात संभाजी ब्रिगेड, उमेदवारही जाहीर - Marathi News | Kasbah is our right...! Sambhaji Brigade in the arena of by-elections, candidates also announced | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कसबा आमचा हक्काचा...! पोटनिवडणुकीच्या रिंगणात संभाजी ब्रिगेड, उमेदवारही जाहीर

संभाजी ब्रिगेडसाठी कसबा विधानसभा मतदारसंघ अस्मितेचा विषय ...

Pune by-election: पुण्यातील कसबा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसचा उमेदवार लवकरच जाहीर होणार - Marathi News | Congress candidate for Kasba by election in Pune will be announced soon | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune by-election: पुण्यातील कसबा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसचा उमेदवार लवकरच जाहीर होणार

कसब्यासाठी इच्छुकांची नावे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष दिल्लीतील हायकमांडला पाठवणार ...

पोलीस आयुक्तांच्या सततच्या बदल्यांमुळे शहर पोलीस दलच अडचणीत; प्रशासन बुचकळ्यात पडले - Marathi News | City police force itself in trouble due to constant transfers of police commissioners; The administration was stumped | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पोलीस आयुक्तांच्या सततच्या बदल्यांमुळे शहर पोलीस दलच अडचणीत; प्रशासन बुचकळ्यात पडले

राज्यातील सत्ता बदलली की, शहरातील पोलीस आयुक्त बदलतात, असा संदेश जणू अंकुश शिंदे यांच्या बदलीतून दिला गेला ...