लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
थोडं थांबा आणि विचार करा, मनसेवर टीका नको; रवींद्र धंगेकरांचा वसंत मोरेंना सल्ला - Marathi News | Stop and think, don't criticize MNS; Ravindra Dhangekar's advice to Vasant More | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :थोडं थांबा आणि विचार करा, मनसेवर टीका नको; रवींद्र धंगेकरांचा वसंत मोरेंना सल्ला

आपण ज्या कुटुंबात असतो, तिथे चुका असतात. मी पक्ष सोडला तरी कधीही या घराण्यावर टीका केली नाही असं आमदार रवींद्र धंगेकर यांनी सांगितले. ...

अजित पवारांना सख्ख्या भावाचीही साथ राहिली नाही; श्रीनिवास पवार काटेवाडीत, गावकऱ्यांसमोर व्यक्त झाले - Marathi News | Ajit Pawar did not have the support of Brother; Shrinivas Pawar expressed himself in Katewadi Sharad pawar NCP, in front of the villagers Baramati | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांना सख्ख्या भावाचीही साथ राहिली नाही; श्रीनिवास पवार काटेवाडीत, गावकऱ्यांसमोर व्यक्त झाले

Shrinivas Pawar Speech Baramati: तो विचार मला वेदना देऊन गेला. दादा म्हणेल म्हणेल तशी मी तिथे उडी मारली, पण आता नाही... : श्रीनिवास पवार  ...

भाजपला ‘लोकसभे’च्या निमित्ताने पवारांचा हिशोब करण्याची संधी; चंद्रकांत पाटलांची टीका - Marathi News | An opportunity for BJP to account for Pawar on the occasion of Lok Sabha Criticism of Chandrakant Patal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजपला ‘लोकसभे’च्या निमित्ताने पवारांचा हिशोब करण्याची संधी; चंद्रकांत पाटलांची टीका

यंदा अजित पवार आमच्याबरोबर असल्याने निर्माण झालेल्या राजकीय गणितानुसार किमान दोन लाख मतांची भर पडणार ...

पौड रस्त्यावर पीएमपीच्या धडकेत महाविद्यालयीन तरुणीचा मृत्यू; दुचाकीस्वार तरुण जखमी - Marathi News | College girl dies in collision with PMP on Paud road Young biker injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पौड रस्त्यावर पीएमपीच्या धडकेत महाविद्यालयीन तरुणीचा मृत्यू; दुचाकीस्वार तरुण जखमी

दुचाकी घसरल्यावर पीएमपी बसच्या चाकाखाली येऊन तरुणीचा मृत्यू ...

दहशतवादी कारवायांत वापरलेली कोंढव्यातील इमारत एनआयएने केली जप्त - Marathi News | NIA seized a building in Kondhwa which was used in terrorist activities | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दहशतवादी कारवायांत वापरलेली कोंढव्यातील इमारत एनआयएने केली जप्त

पुण्यातील कोंढवा परिसरात बाँम्ब तयार करण्याचे प्रशिक्षण घेतल्याचे तपासात उघड झाले होते ...

पारदर्शी मतदानासाठी प्रशासन सज्ज! पुण्यातील ४ मतदारसंघासाठी ८२ लाख मतदार हक्क बजावणार, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती - Marathi News | Administration ready for transparent voting 82 lakh voters will exercise their rights for 4 constituencies in Pune, according to the District Collector | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पारदर्शी मतदानासाठी प्रशासन सज्ज! पुण्यातील ४ मतदारसंघासाठी ८२ लाख मतदार हक्क बजावणार, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

ज्या ठिकाणी अतिसंवेदनशील केंद्रे आहेत, तिथे मुबलक बंदोबस्त असेल आणि केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे लावले जातील ...

कात्रज तलावात रात्री एका महिलेची उडी; सकाळी सापडला मृतदेह - Marathi News | A woman jumps into Katraj Lake at night The body was found in the morning | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कात्रज तलावात रात्री एका महिलेची उडी; सकाळी सापडला मृतदेह

महिला अंदाजे 22 ते 24 वर्षाची असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले ...

बँकेची गोपनीय माहिती चोरी करून महिलेसह दोघांची ३० लाखांची फसवणूक - Marathi News | 30 lakh fraud of two including a woman by stealing confidential information of the bank | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बँकेची गोपनीय माहिती चोरी करून महिलेसह दोघांची ३० लाखांची फसवणूक

बँकेचे नाव सांगून फसवणूक केल्याच्या २ तक्रारी एकाच दिवसात आल्या आहेत ...

यंदा लोकसभेवर कोणाचा झेंडा फडकणार; पुणेकरांना अपेक्षा रंगतदार लढतीची - Marathi News | Whose flag will fly in the Lok Sabha this year Pune residents expect a colorful fight | Latest pune News at Lokmat.com

पुणे :यंदा लोकसभेवर कोणाचा झेंडा फडकणार; पुणेकरांना अपेक्षा रंगतदार लढतीची

धंगेकर, जोशी, बागुल, गायकवाड आणि मोरेंच्या नावाची चर्चा, भाजपच्या मोहोळ यांना लढत देण्यासाठी आघाडीच्या कोणाला संधी मिळणार? ...