ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:09 IST2021-05-23T04:09:05+5:302021-05-23T04:09:05+5:30

युवा नेते अमित बेनके यांच्या हस्ते हे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन भेट देण्यात आले. या वेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा ...

Oxygen concentrator machine gift | ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन भेट

ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन भेट

युवा नेते अमित बेनके यांच्या हस्ते हे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन भेट देण्यात आले.

या वेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष जयसिंग औटी, प्रशांत औटी, पंकज पाटील, विशाल पाटील भुजबळ, सलीम सय्यद, तुळशीदास कोराळे, राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस सादिक आतार,काँग्रेसचे तालुका अल्पसंख्याक विभाग अध्यक्ष रईस चौगुले,शाकीर चौगुले, कोविड सेंटरचे मुख्य नियंत्रक मुबारक तांबोळी, संकल्प संस्थेचे अध्यक्ष कलीम पटेल,मार्गदर्शक प्रा.मेहबूब काझी,सय्यद अब्दुल कादिर,प्रा. अशफाक पटेल आदी मान्यवर उपस्थित होते. दोन रुग्णांना यावेळी कोविड सेंटरमधून फुलांचा वर्षाव करत आणि शुभेच्छा देऊन निरोप देण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुबारक तांबोळी यांनी केले व आभार मेहबूब काझी यांनी मानले.

राजुरी(ता.जुन्नर) येथील कोविड सेंटरला ऑक्सिजन काॅन्सन्ट्रेटर भेट देताना अमित बेनके व इतर मान्यवर दिसत आहेत.

Web Title: Oxygen concentrator machine gift