आरक्षण जाहीर केले. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी दत्तात्रय काळे, विठ्ठल गांगुर्डे, नवनाथ अनारसे ,गटविकास अधिकारी विशाल शिंदे,उपसभापती सीमा राऊत, तालुक्यातील नागरिक उपस्थित होते.
तालुक्यातील गावनिहाय आरक्षण पुढीलप्रमाणे:
अनुसुचित जातीसाठी एकूण ग्रामपंचायती संख्या ४ आरक्षण पुढीलप्रमाणे -
महिला: घोल ,बोरावळे
सर्वसाधारण: कोदवडी ,मंजाई आसणी
अनुसुचित जमातीसाठी ग्रामपंचायत संख्या ३ आरक्षण पुढीलप्रमाणे
महिला: कातवडी, साईव्ह बुद्रुक
सर्वसाधारण: जाधववाडी
नागरिकांचा मागास प्रवर्ग ग्रामपंचायत संख्या १९आरक्षण पुढीलप्रमाणे -
महिला: - वांगणीवाडी ,माणगाव,आबेगाव खुर्द,वडघर.कोंडगाव,रांजणे,
चिरमोडी , सोंडे सरपाले, कुरण बुद्रुक, कुरण खुर्द ,
सर्वसाधारण: वेल्हे बुद्रुक, गिवशी,कादवे,लव्ही बुद्रुक,निगडे मोसे,मेरावणे,भट्टी वाघदरा,
सोंडे माथना,शेनवड
सर्वसाधारण प्रवर्गासाठी ग्रामपंचायत संख्या ४५ आरक्षण पुढीलप्रमाणे
महिला: मेटपिलावरे,मालवली, वरसगाव , निवि गेव्हांडे,पाल बुद्रुक,मांगदरी,हिरपोडी
ओसोडे,मार्गासनी,सुरवड,कानंद,केळद,वांगणी,टेकपोळे,लाशिरगाव,)वाजेघर बुद्रुककोलंबी,
कोळवडी,घिसर,करंजावणे,निगडे बुद्रुक,वडगावझांजे,आसनी दामगुडा
सर्वसाधारण: दापोडे,रुळे,विंझर,वेल्हे खुर्द,गोंडेखल,शिरकोली,खामगाव,कोशिमघर,धानेप,आंबेड, खरीव
मोसे बुद्रुक,बालवड,पाबे,अंत्रोली,सोंडे हिरोजी,वांजळे,हारपुड,अंबावणे, साखर,गुंजवणे,सोंडे कार्ला
फोटोसाठी ओळ - पंचायत समिती सभागृह (ता.वेल्हे ) सरपंच आरक्षण सोडत काढताना तहसिलदार शिवाजी शिंदे व इतर