ओतूर नवीन १४ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:06 IST2021-05-03T04:06:02+5:302021-05-03T04:06:02+5:30

ओतूर व उदापूर येथील नवीन १४ रुग्णांमुळे परिसरातील बाधितांची संख्या १ हजार ७१६ झाले आहे. १हजार ३७८ बरे झाले ...

Otur 14 new patients | ओतूर नवीन १४ रुग्ण

ओतूर नवीन १४ रुग्ण

ओतूर व उदापूर येथील नवीन १४ रुग्णांमुळे परिसरातील बाधितांची संख्या १ हजार ७१६ झाले आहे. १हजार ३७८ बरे झाले आहेत २२५ कोविड सेंटर, ४४ घरीच उपचार घेत आहेत ६९ जणांचा मृत्यू झाला आहे अशी माहिती ओतूरचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर श्रीहरी सारोक्ते यांनी दिली.

ओतूर शहरात नवीन ८ रुग्णांमुळे तेथील बाधितांची संख्या ७९७ झाली आहे, ६८६ बरे झाले आहेत. ५९ कोविड सेंटर, २४ घरी उपचार घेत आहेत. २८ जणांचा मृत्यू झाला आहे.

उदापूर येथे नवीन ६ रुग्णांमुळे तेथील बाधितांची संख्या १२७ झाली आहे. ६४ बरे झाले आहेत. ५१ कोविड सेंटर ६ घरीच उपचार घेत आहेत. ५ जणांचा मृत्यू झाला आहे असे डॉक्टर सारोक्ते म्हणाले.

Web Title: Otur 14 new patients