下भोर载 नगरपालिकेच्या वतीने माझी वसुंधरा 下अभियानाअंतर्गत载 पर्यावरण नियंत्रणासाठी 下भोर载 शहरात सायकल स्पर्धेचे 下आयोजन载 करण्यात 下आले载 下होते.सदर载 स्पर्धेत विविध गटातील 下२८४载 सायकल स्पर्धकांनी सहभाग घेतला 下होता.यात载 मुलीचा सहभाग सर्वाधीक होता
.
下भोर载 शहरातील प्रदूषण रोखण्याचे उद्देशाने व 下नारीकांना载 सायकलचे महत्त्व पटवून देण्यासाठी 下भोर载 下नगर载 下पालिका载 下ते载 राजवाडा, 下गणाश载 下पेठ载 मार्गे भोईआळी,चौपाटी 下ते载 下भोर载 पोलीस स्टेशन मार्गे शिवाजी राजे पुतळा 下ते载 पुन्हा 下नगर载 下पालिका载 下चौक载 अशी ३ 下कि.मीटरची载 下ही载 स्पर्धा चार गटात घेण्यात आल्या 下या载 स्पर्धेचे 下उदघाटन载 जागतीक किर्तीच्या जेष्ठ सायकल 下रायडर载 下निरूपमा载 भावे यांचे हस्ते करण्यात 下आले.यावेळी载 मुख्यधिकारी 下डॉ.विजय载 थोरात, 下नगराध्यक्षा载 निर्मला आवारे,गटनेते सचिन हर्णसकर, 下उपनगराध्यक्ष载 अनिल पवार, 下नगरसेविका载 तृप्ती किरवे, सुमंत शेटे, गणेश पवार, 下समिर载 सागळे,स्नेहा पवार 下वृषाली载 घोरपडे,देवीदास गायकवाड,गणेश मोहिते,बजरंग शिंदे
अमित सागळे,महेद्र 下बांदल载 सर्व नगरसेवक 下आणि载 क्रिडा 下प्रेमी载 मोठ्या संख्येने उपस्थित
वेळी परिक्षक म्हणुन 下एन.टी载 वाघ,शरद जाधव,इस्माईल 下शेख载
संतोष मादगुडे,विनोद 下वाघ载 यांनी व क्रिडा शिक्षकांनी काम पाहिले. 下सुञ载 संचालन 下प्रा.संजय载 下देवकर载 यांनी 下केले.या载 सायकल स्पर्धेत 下२८४载 स्पर्धक सहभागी झाले होते. स्पर्धा दरवर्षी 下भरवणार载 असल्याचे 下नगराध्यक्षा载 निर्मला आवारे व मुख्यधिकारी विजयकुमार थोरात यांनी सांगितले. प्रथम क्रमांकाला ५ हजार 下रोख载 下स्मृतीचिन्ह载 व प्रमाणपञ,दितीय क्रमांक ३ हजार 下रोख载 स्मृती चिन्ह व प्रशस्तीपञ, ३ क्रमांक २ हजार 下रोख载 व वरील प्रमाणे बक्षीस 下देवुन载 गौरवण्यात 下आले.तर载 下उत्तृजनार्थ载 下स्परौधकाला载 下सृती载 चिन्ह मेडल व 下प्रमाणपञ载 देण्यात आले.
गटनिहाय विजेत्यांची नांवे :.गट नंबर १( ६ ते १० वर्ष मुले व मुली) १) अधिराज दिपक शेटे २) स्वराज सागर दिघे)३) ओंकार प्रदिप वीर, ४) तनिष सुरेश भेलके, ५)प्रथमेश गणेश चव्हाण ,६) सई संग्राम शेटे.गट नं. २ ,( ११ ते १५)
१) आदेश दतौताञय कांबळे२)सार्थक नामदेव दानवले,३) रुद्र स्वामी धुमाळ, ४) हर्षल संजय चैरघे, ५) उन्मेश बाळासाहेब निकम,गट नंबर ३ ( १६ वर्षावरील मुले)१) सुमीत सोपान बाठे, २ ) ललित जगन्नाथ वालौहेकर, ३) करण मोहन बाठे , ४) शशिकांत रमेश कदम, ५) अभिषेक सुर्यकांत माने,
गट नंबर ४ ( ११ ते खुला मुली ),१) अक्षदा मधुकर शिळीमकर २) संस्कृती सूर्यकांत किंद्रे, ३) पुजा रामदास पाटील,
४) विनिषा असौलाम आत्तार ५ )नम्रता चंद्रकांत घारे.
भोर न.पा वतीने आयोजित सायकल स्पर्धा विजेती मुलीना बक्षिस देताना नगराध्यक्षा निर्मला आवारे मुख्यधिकारी विजय थोरात व इतर फोटो