शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
2
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
3
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
4
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
5
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
6
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
7
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
8
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
9
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
10
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
11
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
12
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
13
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
14
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
15
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
16
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
17
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
18
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
19
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
20
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा

बारामती तालुक्यातील सोनगावात बैलगाडा शर्यतीचे आयोजन; दोघांवर गुन्हा दाखल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 20:07 IST

सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीला बंदी घातली असताना आयोजन केले.

बारामती: सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीला बंदी घातलेली असताना सोनगाव (ता.बारामती) येथे बैलगाडा शर्यतीचे आयोजन केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात आयोजकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस कर्मचारी दत्तात्रय मदने यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.त्यानुसार राहूल सुभाष सपकाळ व विजय बाबाजी देवकाते अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. त्यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आहे.

मंगळवारी (दि. २३) सकाळी साडे अकरा वाजता सोनगावच्या हद्दीत सूळवस्ती येते ढेकळवाडी रस्त्यावर देवकाते यांच्या शेतात ही घटना घडली. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे संचारबंदी असताना आरोपींनी लोकांना एकत्र येत हयगयीची कृती केली. तसेच सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीला बंदी घातली असताना आयोजन केले. तेथे बैलगाडा मालक यांनी बैल घेवून येत ते पळवत बैलांना मारहाण करत प्राण्यांना निर्दयतेचे वागणूक दिल्याचे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे. —————————————

टॅग्स :BaramatiबारामतीBull Cart Raceबैलगाडी शर्यतSupreme Courtसर्वोच्च न्यायालयPoliceपोलिस