बेल्हा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:10 IST2021-04-16T04:10:24+5:302021-04-16T04:10:24+5:30

यावेळी अनघा घोडके यांच्या हस्ते डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. तर या शिबिराचे उद्घाटन साईकृपा पतसंस्थेचे अध्यक्ष ...

Organizing blood donation camp at Belha | बेल्हा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन

बेल्हा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन

यावेळी अनघा घोडके यांच्या हस्ते डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. तर या शिबिराचे उद्घाटन साईकृपा पतसंस्थेचे अध्यक्ष वसंत जगताप यांच्या हस्ते झाले. शिबिराला चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळाला. शिबिराला आमदार अतुल बेनके, अतुल भांबेरे, गोट्याभाऊ वाघ, प्रदीप पिंगट, पाराजी बोरचटे, अशोक घोडके, पोपट राक्षे, संभाजी साळवे, आतिश उघडे, संभाजी साळवे आदींनी भेट दिली. यावेळी उपस्थितांचे स्वागत अरविंद पंडित यांनी केले तर आभार राकेश डोळस यांनी मानले. हे शिबिर यशस्वीतेसाठी वंचित आघाडी कार्यकर्ते बेल्हा,ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांनी विशेष परिश्रम घेतले.

१५ बेल्हा शिबिर

बेल्हा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादनप्रसंगी उपस्थित असलेले आमदार अतुल बेनके व इतर.

Web Title: Organizing blood donation camp at Belha