शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

लोणावळ्यातील चिकीचे उत्पादन थांबविण्याचा आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2018 05:15 IST

मगनलाल फूड्स प्रॉडक्ट्सचे चिक्की उत्पादन आणि विक्री थांबवण्याचा आदेश अन्न व औषध प्रशासनाने मंगळवारी दिला.

लोणावळा : मगनलाल फूड्स प्रॉडक्ट्सचे चिक्की उत्पादन आणि विक्री थांबवण्याचा आदेश अन्न व औषध प्रशासनाने मंगळवारी दिला.चिकीच्या उत्पादनामध्ये काही त्रुटी आढळल्या आहेत. त्यामुळे अन्न व सुरक्षा कायद्याचा भंग होत असल्याने उत्पादकांना नोटीस जारी करून ही कारवाई केली असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाने दिली.मात्र अन्न व सुरक्षा मानदे कायद्याच्या कलम ५५ नुसार त्रुटींची पूर्तता न केल्यास संबंधित कंपनीच्या प्रत्येक संचालकाला प्रत्येकी दोन लाख रुपयांच्या दंडाची शिक्षा होऊ शकते, असेही यात स्पष्ट करण्यात आले. कंपनीने खाद्यपदार्थांची कसलीही चाचणी वा तपासणी केली नसल्याचे आढळले आहे. त्यामुळे हे खाद्यपदार्थ मानवी सेवनास सुरक्षित असल्याची कसलीही खात्री किंवा हमी नाही.मगनलाल चिक्कीचे संचालक अशोक अगरवाल म्हणाले, महाराष्ट्र शासनाच्या ठरवलेल्या लॅबमधून चिक्की टेस्टिंग झालेली नाही, ही बाब खरी आहे. चिक्कीच्या दर्जात कसलीही तडजोड केलेली नाही. काही तांत्रिक कारणांमुळे टेस्टिंगची कागदपत्रे सादर करण्यात विलंब झाला. लवकरच ती सादर करणार आहे.

टॅग्स :Food and Drug administrationअन्न व औषध प्रशासन विभागlonavalaलोणावळा