शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

बोलायचं नसतं डायरेक्ट अॅक्शन घ्यायची असते; भारत- पाक युध्दावर शरद पवारांचे सुचक वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2025 16:57 IST

शरद पवार यांंनी भारत पाक युध्दावर सुचक वक्तव्य करीत भारताने केलेल्या आक्रमणाचे समर्थन केले आहे.

बारामती - भारत पाकिस्तानमध्ये सध्या युद्ध सुरु आहे. पाकिस्तानचे कंबरडे मोडण्यासाठी भारतीय लष्कराने रणनीती आखली आहे. २७ निष्पाप भारतीय पर्यटकांना दहशतवादांनी मारल्यानंतर भारताने चांगलाच बदला घेतल्याची भावना भारतीय नागरीकांमध्ये आहे. यावर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी,'बोलायचं नसतं डायरेक्ट ऍक्शन घ्यायची' असते,अशा मोजक्या शब्दात सुचक वक्तव्य केले आहे. शरद पवार हे त्यांच्या माळेगांव येथील गोविंदबाग निवासस्थानी ( दि ९ ) मुक्कामी दौऱ्यावर होते. आज शनिवारी(दि १०) पवार बाहेरगावी दौऱ्यावर निघाले होते.

यावेळी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना पवार यांंनी भारत पाक युध्दावर सुचक वक्तव्य करीत भारताने केलेल्या आक्रमणाचे समर्थन केले आहे. दरम्यान, शुक्रवारी संध्याकाळी बारामती येथील निवासस्थानी शिक्षण विकास मंच कार्यकर्त्यांनी, यशवंतराव चव्हाण सेंटरच्या सहकाऱ्यांशी शिक्षण क्षेत्रात होणाऱ्या आमूलाग्र बदलांविषयी रचनात्मक चर्चा केली.या चर्चेत डॉ. वसंत काळपांडे, भाऊ गावंडे, बसंती रॉय, दत्ता बाळसराफ, डॉ. माधव सूर्यवंशी, योगेश कुदळे व अन्य पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.तसेच काही नागरीकांनी देखील पवार यांची भेट घेतली.

टॅग्स :PuneपुणेSharad Pawarशरद पवारBaramatiबारामतीOperation Sindoorऑपरेशन सिंदूरJammu Kashmirजम्मू-काश्मीरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्ला