ओतूर कांदा बाजारभावात घसरण सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:11 IST2021-03-19T04:11:08+5:302021-03-19T04:11:08+5:30
गुरुवारी प्रतवारीनुसार १० किलो कांदा बाजारभाव -- कांदा नं. १ ( गोळा ) -१४० रुपये ते १६० रुपये. (सुपर ...

ओतूर कांदा बाजारभावात घसरण सुरूच
गुरुवारी प्रतवारीनुसार १० किलो कांदा बाजारभाव --
कांदा नं. १ ( गोळा ) -१४० रुपये ते १६० रुपये.
(सुपर कांदा ) -१२० रुपये ते १४० रुपये .
कांदा नं. २--(कवचट ) --१०० रुपये ते १२० रुपये ।
कांदा नं. ३--( गोल्टा )--७० रुपये ते १०० रुपये.
कांदा नं. ४--( गोल्टी / बदला ) --२० रुपये ते ७० रुपये .
बटाटा बाजार ----
गुरुवारी बाजारच्या निमित्ताने ९२१ बटाटा पिशव्यांची आवक होऊन १० किलोस प्रतवारीनुसार २० रुपये ते१२५ बाजार भाव मिळाला प्रतवारीनुसार १० किलोमागे १० रुपये ते २५ रुपयांची घसरण झाली आहे अशी माहिती ओतूर उपबाजार आवाराचे कार्यालय प्रमुख दीपक मस्करे यांनी दिली.