शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

आजारी असतानाही बापटांना प्रचारात उतरवण्याचे काम निर्दयी माणूसच करू शकतो; सुषमा अंधारे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2023 13:46 IST

देवेंद्र फडणवीस यांना काळीज असण्याची दूरदूरपर्यंत शक्यता नाही

पुणे : कसबा विधानसभा मातंद्रा संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ सभेसाठी आघाडीच्या नेत्या सुषमा आंद्रे आल्या होत्या. यावेळी त्यांनी मुखयमंत्री एकनाथ शिंदेची खिल्ली उडवण्याबरोबरच देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्यावर सडकून टीका केली आहे. 

अंधारे म्हणाल्या, देवेंद्र फडणवीसांनी गिरीश बापट यांना बाहेरच्या हवेत श्वास घेताना त्रास होत असतानाही त्यांना प्रचारात उतरवले. गिरीश बापट यांच्या नाकात नळ्या होत्या, त्यांना बाहेरच्या हवेत श्वास घेण्यास त्रास होतो, हे माहीत असतानाही त्यांना प्रचारात उतरवण्याचे काम निर्दयी आणि निष्काळजी माणूसच करू शकतो. देवेंद्र फडणवीस यांना काळीज असण्याची दूरदूरपर्यंत शक्यता नाही. असेच मुक्ता टिळक यांच्याबाबत झाले. जेव्हा विधानपरिषदेच्या निवडणुका होत्या, तेव्हा लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांना अतिदक्षता विभागातून बाहेर काढून मुंबईत मतदानासाठी नेण्यात आले. हे करताना देवेंद्र फडणवीस यांना जराही माणुसकी वाटली नाही. 

चंद्रकांत पाटील बाबासाहेब आंबेडकरांनी भीक मागितल्याची भाषा करतात. चंद्रकांत पाटील यांना कोल्हापूरमधून कोणी काय दिलं? तुम्ही कोथरूडमध्ये आलात आणि मेधाताई कुलकर्णी यांच्याकडून त्यांचा मतदारसंघ मागून घेतला. यानंतर त्यांनी मेधाताई कुलकर्णी यांना काय भाऊबीज दिली, असा सवाल सुषमा अंधारे यांनी विचारला.

माणसाने आपला स्वाभिमान किती गहाण ठेवावा

 आमचे एकनाथ भाऊ काल म्हणाले की, अमित शाह आम्हाला वडिलांसारखे आहेत. एकनाथ भाऊंचं वय ५९ आहे, अमित शाह यांचं वय ५८ आहे. मी विचार करतेय की, ५८ वर्षांच्या माणसाला ५९ वर्षांचा मुलगा कसा झाला. माणसाने आपला स्वाभिमान किती गहाण ठेवावा, असा सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला. 

टॅग्स :PuneपुणेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSushma Andhareसुषमा अंधारेPoliticsराजकारणElectionनिवडणूक