सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त आँंनलाईन स्पर्धा .

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:30 IST2021-01-08T04:30:30+5:302021-01-08T04:30:30+5:30

下धोलवड载 येथील ग्रामशिक्षण सेवा मंडळ 下धोलवड载 下संचलित载 शिवनेरी 下विद्यालयात载 下क्रांतीज्योती载 सावित्रीबाई फुले यांची जयंती व महिला शिक्षण ...

Online competition for Savitribai Phule Jayanti. | सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त आँंनलाईन स्पर्धा .

सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त आँंनलाईन स्पर्धा .

下धोलवड载 येथील ग्रामशिक्षण सेवा मंडळ 下धोलवड载 下संचलित载 शिवनेरी 下विद्यालयात载 下क्रांतीज्योती载 सावित्रीबाई फुले यांची जयंती व महिला शिक्षण दिनानिमित्त विद्यार्थ्यांच्या 下आँनलाईन载 निबंध व 下वकृत्व载 स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या, अशी माहिती 下विद्यालयाचे载 मुख्याध्यापक 下एस载 下.एन载 जाधव यांनी दिली. 下या载 下स्पर्धे载 साठी इयत्ता ५ 下वी载 下ते载 ७ 下वी载 व 下८वी载 下ते载 下१०载 下वी载 असे दोन 下गट载 करण्यात 下आले载 होते 下.या载 下स्पर्धेसाठी载 विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद 下मिळाला.या载 स्पर्धेतील 下गुणानक्रमे载 विजेते विद्यार्थी : 下गट载 १--इयत्ता ५ 下वी载 下ते载 下७वी载 .

निबंध स्पर्धा --

१)अनुष्का नलावडे (७वी)२)आदिती चव्हाण .(६वी )३अनुष्का गायकवाड ( ७वी )

वकृत्व स्पर्धा -

१)अनुष्का गायकवाड ७वी २)वैष्णवी नलावडे ६वी.

मोठा गट .इयत्ता ८वी ते १० वी .

निबंध स्पर्धा --१)संस्कृती मुंढे इयत्ता १० वी.२) भूमी आमले .इयत्ता ९वी.३) वृंदा नलावडे .इयत्ता १०वी.

वकृत्व स्पर्धा --

१) पायल मुंढे इयत्ता १० वी.२) संस्कृती मुंढे इयत्ता १० वी.३) तन्वी नलावडे इयत्ता ९वी .

या यशस्वी विजेत्यांंचे मुख्याध्यापक एस.एन जाधव यांनी अभिनंदन केले.. या आँनलाईन स्पर्धेचे परीक्षण शिक्षक बी.एच वेडे व एस.ए.वामन यांनी केले. आर.एस.ढमाले यांनी आभार मानले.

शिवनेरी विद्यालय धोलवड येथे सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करताना शिक्षक ,विद्यार्थी .

Web Title: Online competition for Savitribai Phule Jayanti.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.