शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

दहावीच्या पुनःपरीक्षेचे ऑनलाईन अर्ज येत्या शुक्रवारपासून भरता येणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2019 20:13 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जुलै-ऑगस्ट  २०१९ मध्ये घेतल्या जाणा-या इयत्ता दहावीच्या पुनःपरीक्षेचे ऑनलाईन अर्ज येत्या शुक्रवारपासून (दि.१४) स्वीकारले जाणार आहेत.

पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जुलै-ऑगस्ट  २०१९ मध्ये घेतल्या जाणा-या इयत्ता दहावीच्या पुनःपरीक्षेचे ऑनलाईन अर्ज येत्या शुक्रवारपासून (दि.१४) स्वीकारले जाणार आहेत. संबंधित विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेमार्फत विहित कालावधीत अर्ज भरावेत,असे आवाहन राज्य मंडळाचे सचिव डॉ.अशोक भोसले यांनी केले आहे.

राज्य मंडळातर्फे नियमित,पुनर्परिक्षार्थी,नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार योजने अंतर्गत व तुरळक विषय घेवून प्रविष्ट होणा-या दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी जुलै-ऑगस्ट २०१९ मध्ये परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठी येत्या १४ जून ते २४ जून या कालावधीत नियमित शुल्कासह तर विलंब शुल्कासह २५ जून ते २७ जून या कालावधीत परीक्षा अर्ज स्वीकारले जाणार आहेत. सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या शाळांमार्फत ऑनलाईन पद्धतीने परीक्षा अर्ज भरावेत. श्रेणी सुधार करू इच्छिणा-या विद्यार्थ्यांसाठी जुलै-ऑगस्ट २०१९ व मार्च २०२० अशा लगतच्या दोन संधी उपलब्ध राहतील,याची नोंद घ्यावी. नियमित शुल्काने परीक्षा अर्ज भरावयाच्या तारखांमध्ये कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही.दहावीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षा अर्ज www.mahahsscboard.maharashtra.gov.in किंवा www.mahasscboard.in या संकेतस्थळावरून भरता येतील,असेही भोसले यांनी स्पष्ट केले.  

टॅग्स :Educationशिक्षणSSC Resultदहावीचा निकालexamपरीक्षा