आळेफाटा उपबाजारात कांद्याचे भाव घसरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 04:04 IST2020-12-02T04:04:21+5:302020-12-02T04:04:21+5:30
दरम्यान जुना तसेच नवीन लाल सेंद्रिय कांद्यास मिळालेले सरासरी दर हे सारखेच होते. प्रतवारीप्रमाणे प्रती दहा किलो मिळालेले दर ...

आळेफाटा उपबाजारात कांद्याचे भाव घसरले
दरम्यान जुना तसेच नवीन लाल सेंद्रिय कांद्यास मिळालेले सरासरी दर हे सारखेच होते. प्रतवारीप्रमाणे प्रती दहा किलो मिळालेले दर असे एक नंबर गोळा कांदा: ३५० ते ४०० रूपये. दोन नंबर कांदा: २५० ते ३५० रूपये. तीन नंबर कांदा: १५० ते २५० रूपये. चार नंबर कांदा: ८० ते १५० रूपये.