कोरेगाव भीमातून मुख्यमंत्र्यांना एक हजार पत्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:10 IST2021-09-03T04:10:30+5:302021-09-03T04:10:30+5:30

प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या सूचनेनुसार व पुणे जिल्हा अध्यक्ष किरण दगडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोरेगाव भीमा येथे युवा मोर्चाच्या वतीने ...

One thousand letters to CM from Koregaon Bhima | कोरेगाव भीमातून मुख्यमंत्र्यांना एक हजार पत्रे

कोरेगाव भीमातून मुख्यमंत्र्यांना एक हजार पत्रे

प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या सूचनेनुसार व पुणे जिल्हा अध्यक्ष किरण दगडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोरेगाव भीमा येथे युवा मोर्चाच्या वतीने एक हजार पत्र मुख्यमंत्री निवासस्थानी पाठवण्यात आले असल्याची माहिती भाजप युवा मोर्चा संघटन सरचिटणीस संदीप सातव यांनी दिली.

यावेळी पुणे जिल्हा युवा मोर्चाचे संघटन सरचिटणीस संदीप सातव, प्रदेश कार्यकारिणी सदस्य गणेश कुटे, कामगार आघाडीचे जिल्हा अध्यक्ष जयेश शिंदे, विद्यार्थी आघाडीचे जिल्हा अध्यक्ष अमोल शिवले, उमेश मोरे, संपर्कप्रमुख नितीन गव्हाणे शि. ता. चिटणिस संपत गव्हाणे, प्रदीप सातव, युवा मोर्चाचे शिरूर तालुका अध्यक्ष रोहित खैरे, माजी उपसरपंच प्रदीप काशीद, रवींद्र गव्हाणे, शि. ता. युवा मोर्चा सरचिटणिस उपाध्यक्ष अमोल गव्हाणे, परशुराम गव्हाणे, दीपक गव्हाणे, उमेश गव्हाणे, सतीश गव्हाणे उपस्थित होते.

०२ कोरेगाव भीमा पत्रे

मुख्यमंत्र्यांना पत्रे पाठवताना भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते.

020921\919604822520_status_a86391e49e3a4ea590cabafdaeb1d0c6.jpg

???? : ???????????????? ???????????????? ???? ?????????? ????? ???? ?????????? ???? ????? ???????????? ??????? ???? ??. ????? ???? ?????? ????? ???? ???????? ?????????

Web Title: One thousand letters to CM from Koregaon Bhima