शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणातील एका संशयिताला अटक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 19:14 IST

गुन्हे अन्वेशष विभागाने गेल्या आठवड्यात राहुल फटांगडे याला मारणाऱ्याची छायाचित्रे व व्हिडिओ जारी केले होते. त्यातील एका संशयितास चतुश्रुंगी मंदिराजवळ बुधवारी दुपारी पकडण्यात आले आहे.

ठळक मुद्देचतुश्रुंगी मंदिराजवळ बुधवारी दुपारी पकडण्यात आले

पुणे :  कोरेगाव भीमा येथे झालेल्या हिंसाचारातील राहुल फटांगडे याच्या हत्येप्रकरणी चतुश्रुंगी पोलिसांनी सोलापूर जिल्हयातील माढा तालुक्यातल्या टेंभुर्णीतून बुधवारी (दि. १३जून ) दुपारी एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. सुरज शिंदे (वय २१)  असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. हा आरोपी पुण्यातील दौंड तालुक्यातील भीमनगरचा मूळ रहिवासी आहे. सध्या हा तरुण टेंभुर्णी परिसरात राहत होता. गुन्हे अन्वेशष विभागाने गेल्या आठवड्यात राहुल फटांगडे याला मारणाऱ्यांची छायाचित्रे व व्हिडिओ जारी केले होते. तेव्हापासून संशयित आरोपी आपले घर सोडून फरार झाला होता. चतुश्रुंगी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दयानंद ढोमे, उपनिरीक्षक प्रेम वाघमारे यांना त्याची माहिती मिळाली. ताब्यात घेण्यात आलेल्या संशयित आरोपीला अधिक तपासासाठी सीआयडीच्या ताब्यात दिले आहे अशी माहिती पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी दिली आहे. तसेच सीआयडीकडून त्याची चौकशी करण्यात येणार असून त्याचे फोटो व व्हिडिओशी पडताळणी करण्यात येत आहे. 

टॅग्स :PuneपुणेBhima-koregaonभीमा-कोरेगावPoliceपोलिसArrestअटक