शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

माझ्या मृत्यूस साडू व मेहुणी जबाबदार आहे असा स्टेटस ठेवून एकाची रेल्वेखाली आत्महत्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2019 17:30 IST

दुसरा विवाह केलेल्या तरूणाने सोळा दिवसांनंतर व्हाट्स अपवर माझ्या मृत्यूस साडू व मेव्हणी जबाबदार आहेत असे स्टेटस ठेवून आत्महत्या केली.

लोणी काळभोर : कोर्टात दुसरा विवाह केलेल्या तरूणाने सोळा दिवसांनंतर व्हाट्स अपवर माझ्या मृत्यूस साडू व मेव्हणी जबाबदार आहेत असे स्टेटस ठेवून रेल्वेखाली आत्महत्या केली. याप्रकरणी दोघांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चांद रफिक शेख ( वय २८ ) असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याचे वडील रफिक खलील शेख ( वय ५०, रा. तारमळा, थेऊर, ता हवेली ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन चांद याचा साडू अकबर शेख व मेहुणी सुुुमय्या ईब्राहिम सय्यद ( दोघे रा. सखाराम नगर, थेऊर) यांचे विरोधांत चांद यास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बंडगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, चांद याचे पहिले लग्न झाले होते. काही कारणांमुळे  तीन वषार्पूर्वी त्याने पत्नीला घटस्फोट दिला होता. त्यानंतर २५ जून रोजी त्याने सखाराम नगर, थेऊर येथे राहत असलेल्या सना या तरूणीशी पुणे येथील न्यायालयात विवाह केला होता.           बुधवार ( ३ जुलै ) रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास तो नेहमीप्रमाणे थेऊर येथील राईज अ‍ॅण्ड शाईन कंपनीतील प्रयोगशाळेत कामाला गेला होता. त्यादिवशी दुुपारी २ वाजण्याच्या सुमारास  त्याचा साडू व मेव्हणी हे त्यांचे घरी गेले. व सना हिची आई  खूूूप आजारी आहे. तिला दोन दिवसांसाठी पाठवा असे सांगितले. यांवर रफिक शेख यांनी चांद आल्यानंतर घेऊन जा असे सांगितले. परंतू त्यांनी काही एक न ऐकता तिला घेऊन गेले. सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास चांंद घरी आला. सदर बाब समजले नंतर तो सनाच्या घरी गेला त्यावेळी त्यालाही तिच्या नातेवाईकांनी दोन दिवसांनी पाठवतो असे कारण सांगितले होते. त्यानंतर चांद पत्नीला आणण्यासाठी वेळोवेळी तिचे घरी गेला परंतू त्याला तिला भेटू देत नव्हते. त्याला घरांत घेत नसत.      त्याने मोबाईलवर मी आत्महत्या करत आहे. माझ्या मृत्यूस माझा साडू अकबर व मेव्हणी सुमय्या जबाबदार आहे. असे स्टेटस ठेवले. काहीवेळाने गणेश कुंजीर यांनीफोन वरुन चांद याने रेल्वेखाली आत्महत्या केली आहे. त्याचा मृतदेह कुंजीरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पाठीमागे असलेल्या रेल्वे रूळावर मिळून आला. पोलिसांनी त्याच्या मृत्यूची अकस्मात मयत म्हणून नोंद केली होती.  

टॅग्स :Loni Kalbhorलोणी काळभोरDeathमृत्यूrailwayरेल्वे