शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

विहिरीचे काम करताना पाण्यात पडून एकाचा मृत्यू  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 19:15 IST

विहिरीत थांबून आडवे बोअर घेण्याच्या मशिनला ग्रीस लावण्याचे काम करत होता. यावेळी अचानक तो पाण्यात पडला.

लोणी काळभोर : विहिरीत आडव्या बोअरचे काम सुरु असताना पाण्यात पडल्याने झालेल्या दुर्घटनेत एक तरुण मृत्यूमुखी पडला असल्याची दुदैैवी घटना थेऊर फाटा ( ता. हवेली ) येथे घडली. या संदर्भात किरण अंकुश साळुंखे (वय २४, रा. कदमवाकवस्ती, ता. हवेली, मुळ गाव अर्जुननगर,ता. करमाळा, जि. सोलापूर) याने फिर्याद दिली आहे. ही घटना मंगळवारी (दि.५ जून) दुपारी घडली.   सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रविण सदाफुले असे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याची विहिरीत आडवे बोअर मारण्याची मशिन आहे. या मशिनवर किरण साळुंखे काम करत आहे. दि. ५ जून रोजी सकाळी साडे अकरा वाजता थेऊर फाटा येथील एका विहिरीत आडवे बोअर घेण्याचे काम सुरू होते. या वेळी किरण व प्रविण दोघेही विहिरीत उतरले होते. लाईट गेल्यामुळे किरण विहिरीच्या बाहेर आला होता. परंतु, प्रविण विहिरीत थांबून आडवे बोअर घेण्याच्या मशिनला ग्रीस लावण्याचे काम करत होता. यावेळी अचानक तो पाण्यात पडला. प्रविण पाण्यात पडल्याचा आवाज ऐकून किरणने विहिरीत पाहिले असता त्याला प्रविण पाण्यात पडलेला दिसला. किरणने इतर लोकांच्या मदतीने प्रविणला विहिरी बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. लोणी काळभोर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.  

टॅग्स :Loni Kalbhorलोणी काळभोरDeathमृत्यूPoliceपोलिस