शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात मध्यरात्री बसची धडक, दोन अपघातात एक ठार 1 जखमी  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2018 11:16 IST

पुणे-नगर रस्त्यावर रात्री 12 वाजून 30 मिनिटांच्या सुमारास खासगी लक्झरी बसला अपघात झाला. येथील शास्त्री नगर चौक (कल्याणीनगर चौक) येरवडा पोलीस ठाण्याच्या पुढे एका बसचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या विजेच्या खांबावर ही बस आदळली.

पुणे - पुणे-नगर रस्त्यावर रात्री 12 वाजून 30 मिनिटांच्या सुमारास खासगी लक्झरी बसला अपघात झाला. येथील शास्त्री नगर चौक (कल्याणीनगर चौक) येरवडा पोलीस ठाण्याच्या पुढे एका बसचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या विजेच्या खांबावर ही बस आदळली. यामध्ये विजेचा खांब वाकला असून, बस शेजारच्या सोसायटीच्या भिंतीला धडकली. त्यामध्ये बसचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेत जीवितहानीची माहिती मिळू शकली नाही. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी येरवडा पोलिसांनी धाव घेतली. 

शहरातील अपघाताच्या दुसऱ्या घटनेत चंदन नगरच्या मुख्य चौकात (नवोदय विद्यालय) बीआरटी मार्गाच्या दुभाजकाला खासगी मिनी बसने रात्री पावणेएकच्या सुमारास जोरात धडक दिली. या घटनेत एक जण जागीच ठार झाल्याचे माहिती असून, आणखी एक जण गंभीर जखमी झाला आहे. दरम्यान, घटनास्थळी चंदननगर पोलीस आणि अग्निशमन एक गाडी दाखल झाली. त्यानंतर, त्यांनी तातडीने मदतकार्य सुरू केले असून जखमीला रुग्णालयात दाखल केले आहे.  

टॅग्स :AccidentअपघातPuneपुणे