शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

बिबवेवाडीत पोलिसाकडून गोळीबारात एक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 14:14 IST

पोलीस कर्मचारी हा परिसरातील एकाचा अंगरक्षक असून तो मंदिरात दर्शनासठी गेला असताना पाया पडण्यासाठी खाली वाकल्यानंतर अचानक फायरिंग झाली.

ठळक मुद्देगणेश प्रकाश कांबळे असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव

पुणे: बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील व्हीआयटी कॉलेज जवळ गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना गुरूवारी भरदिवसा घडली आहे. त्यामुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे़ . गणेश प्रकाश कांबळे असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. हा गोळीबार एका पोलीस कर्मचाऱ्याकडून चुकून झाल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस कर्मचारी हा परिसरातील एकाचा अंगरक्षक असून तो मंदिरात दर्शनासठी गेला असताना पाया पडण्यासाठी खाली वाकल्यानंतर अचानक फायरिंग झाली. त्यात गणेश कांबळे हे जखमी झाले आहेत. गणेश कांबळेच्या पोटात गोळी लागली  असून त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटना स्थळी पोहचले असून अधिक तपास सुरु आहे़. 

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसFiringगोळीबार