चाकणच्या विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूलचा निकाल शंभर टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:09 IST2021-07-18T04:09:16+5:302021-07-18T04:09:16+5:30

विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये २०२१ च्या एस.एस.सी माध्यमिक शालांत परिक्षेसाठी विद्यालयांमधून १२४ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. यामध्ये विद्यालयातील ४९ ...

One hundred percent result of Vidyaniketan English Medium School of Chakan | चाकणच्या विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूलचा निकाल शंभर टक्के

चाकणच्या विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूलचा निकाल शंभर टक्के

विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये २०२१ च्या एस.एस.सी माध्यमिक शालांत परिक्षेसाठी विद्यालयांमधून १२४ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. यामध्ये विद्यालयातील ४९ विद्यार्थी डिस्टीक्शन, ५३ विद्यार्थी ग्रेड १, २२ विद्यार्थी ग्रेड २ मध्ये उत्तीर्ण झाले आहेत.किरण कैलास पठारे हिला ९५.६० टक्के मिळवत प्रथम क्रमांक, समृद्धी महेश पानसरे, ९४.०० टक्के गुण दुसरा क्रमांक व रोशन जाधव ९३.४० टक्के गुण घेत तृतीय क्रमांक पटकावला आहे. मृणाल मोहिते ९३.०० टक्के गुण, सौरभ घुले ९२.४० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत.

संस्थेच्या सचिव रोहिणी देशमुख यांनी केले. संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष शामराव देशमुख, वर्गशिक्षक संजय नवसरे,शितल थोरात,संध्या वाळुंज यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

--

१७ चाकण विद्यानिकेतन स्कूल

फोटो - विद्यालयातील दहावीच्या वर्ग शिक्षकांचा सत्कार कराताना मुक्याध्यापक व संस्थाचालक

170721\17pun_3_17072021_6.jpg

१७ चाकण विद्यानिकेतन स्कूलफोटो - विद्यालयातील दहावीच्या वर्ग शिक्षकांचा सत्कार कराताना मुक्याध्यापक व संस्थाचालक

Web Title: One hundred percent result of Vidyaniketan English Medium School of Chakan