वाल्हे येथे तोडणीला आलेला एक हेक्टर ऊस शॉर्ट सर्किट मुळे जळाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:32 IST2020-12-04T04:32:37+5:302020-12-04T04:32:37+5:30

या बाबत शेतकरी देशपांडे यांनी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची सपर्क साधला असून महावितरणकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे. ...

One hectare of cane harvested at Walhe was burnt due to short circuit | वाल्हे येथे तोडणीला आलेला एक हेक्टर ऊस शॉर्ट सर्किट मुळे जळाला

वाल्हे येथे तोडणीला आलेला एक हेक्टर ऊस शॉर्ट सर्किट मुळे जळाला

या बाबत शेतकरी देशपांडे यांनी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची सपर्क साधला असून महावितरणकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे. मात्र दुसरीकडे ऊस जळाल्यमुळे त्याचे वजन घटणार असल्याने दुहेरी नुकसान होत आहे. या बाबत परिगचे सब सटेशन सहायक अभियंता बोरसे यांनी भेट दिली.

Web Title: One hectare of cane harvested at Walhe was burnt due to short circuit