शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

Pune | दत्तनगर-जांभुळवाडी रोडवर ट्रकखाली येऊन दुचाकी चालकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2023 10:35 IST

जांभूळवाडी कडून दत्तनगर चौक मार्गे आंबेगावकडे जात असताना त्याची दुचाकी घसरली....

कात्रज (पुणे) : दत्तनगर-जांभुळवाडी रोडवर मंगळवारी दुपारी दीड वाजनेच्या दरम्यान रेडिमिक्स ट्रकच्या खाली येऊन एका दुचाकी चालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. मकरंद गोपाळ जिंदे (वय ३४, रा. आंबेगाव बु.) असे या अपघातात मृत्यमुखी पडलेल्या इसमाचे नाव आहे.

सदरील व्यक्ती जांभूळवाडी कडून दत्तनगर चौक मार्गे आंबेगावकडे जात असताना त्याची दुचाकी घसरली. यामध्ये पाठीमागून येणाऱ्या रेडिमिक्स ट्रकच्या पाठीमागील चाकाखाली आल्याने मकरंद जिंदे यांचा जागेवरच मृत्यू झाला. सदरील घटनेची माहिती भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनला मिळताच घटनास्थळी पोलिस पोहोचले.मृतदेह शवाविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आला असून रेडिमिक्स चालकास पुढील चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मागील वर्षभरात अशा पद्धतीने अनेक अपघात झाले असून, त्यामुळे अनेक निष्पाप लोकांचा बळी गेला आहे. दत्तनगर शनिनगर रोडवर अवजड वाहतुकीस बंदी असून दुपारी बारा ते चारच्या दरम्यान वाहतुकीस मुभा आहे. तसेच अरुंद रस्ते आणी निकामी पदपथ यामुळे वाहन चालवताना कसरत करावी लागते आहे.

टॅग्स :AccidentअपघातPuneपुणे