शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

एक देश एक भाषा देशाच्या एकतेसाठी याेग्य नाही : शशी थरुर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2019 11:50 IST

एक देश एक भाषा देशाच्या एकतेसाठी याेग्य नसल्याचे मत काॅंग्रेसचे खासदार शशी थरुर यांनी व्यक्त केले.

पुणे :एक भाषा एक देश हे धाेरण भारताच्या एकतेसाठी याेग्य नाही. 1965 मध्ये भारताने त्री भाषीय धाेरण अवलंबले आहे. एक देश एक भाषा धाेरण राबविल्यास भारतातील विविध भाषिक लाेकांना दुय्यम वागणूक दिल्यासारखे हाेईल. असे मत काॅंग्रेसचे खासदार नेते शशी थरुर यांनी व्यक्त केले. पुण्यातील काॅंग्रेसभवन येथे आयाेजित केलेल्या ऑल इंडिया प्राेफेशनल काॅंगेसच्या बियाॅन्ड पाॅलिटिक्स या कार्यक्रमात ते बाेलत हाेते. 

गृहमंत्री अमित शहा यांनी एक देश एक भाषा या धाेरणाबद्दल व्यक्तव्य केले हाेते. हिंदी हि संपूर्ण देशाची भाषा व्हावी असे ते म्हणाले हाेते. यावर बाेलताना थरुर म्हणाले, एक देश एक भाषा हे भारताच्या विविधतेसाठी तसेच एकतेसाठी याेग्य नाही. त्री भाषीय धाेरणाचा आपण अंगिकार केला पाहिजे. भाजपाचे राजकारण हे हिंदी, हिंदुत्व याच्या भाेवतीच चालते. त्यांना दक्षिण भारतामध्ये मते मिळत नाहीत. एक देश एक भाषा केल्यास भारतातील विविध भाषिक लाेकांना दुय्यम वागणूक दिल्यासारखे हाेईल. 

काॅंग्रेसबद्दल बाेलताना ते म्हणाले, काॅंग्रेस हे एकात्मेबाबत बाेलते. गेल्या काही वर्षांमध्ये माॅब लिंचिंगच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. 2014 च्या निवडणुकीनंतर लाेकांमध्ये इतका बदल झाला की माॅब लिंचिंग करण्याची लाेकांमध्ये हिंमत आली. माॅब लिंचिंग करणारा आपला भारत नाही. हिंदू असल्याचा मला अभिमान आहे परंतु लाेकांचा जीव घेण्यास सांगणारा हिंदू धर्म माझा नाही. रामाच्या नावावर माॅब लिंचिंग करणं हा रामाचा अपमान आहे. 

हिंदुत्वाच्या नावावर हिंदूंना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. विरोधकांनी विरोध केला की त्यांना पाकिस्तानात जाण्यास संगण्यात येते. भाजप जरी सत्तेत असलं तरी त्यांना सर्व भारतीयांचे समर्थन नाही. युपीए च्या काळात भारताची अर्थव्यवस्था प्रगती करत होती. मोदी मन की बात करतात, परंतु त्यांच्या अर्थमंत्री धन की बात करत नाहीत. भाजप कडून तोडण्याचे राजकारण केले जाते. असेच राजकारण पुढे ही चालले तर देशाची अवस्था बिकट होईल. असेही ते यावेळी म्हणाले. 

टॅग्स :Shashi Tharoorशशी थरूरPuneपुणेPoliticsराजकारणcongressकाँग्रेस