शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जेजुरी गडकोटाच्या खिडकीतून पडून चिमुकली गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2019 13:55 IST

जेजुरीच्या खंडेरायाच्या दर्शनाला आलेल्या परिवारातील पाच वर्षांची संस्कृती गडकोट आवारात खेळता-खेळता गडाच्या दर्शनी भागातील खिडकीतून सुमारे तीस फूट खोल कोसळली.

ठळक मुद्देभाविकांच्या सुरक्षिततेसाठी रेलिंग करणार उपचाराचा सर्व खर्च देव संस्थानच्यावतीने करण्यात येणार

जेजुरी : जेजुरीच्या खंडेरायाच्या दर्शनाला आलेल्या परिवारातील पाच वर्षांची संस्कृती गडकोट आवारात खेळता-खेळता गडाच्या दर्शनी भागातील खिडकीतून सुमारे तीस फूट खोल कोसळली. यात ती गंभीर जखमी झाली.  संस्कृती सतीश केदार असे जखमी झालेल्या बालिकेचे नाव असून, ही घटना बुधवारी (दि. ८) सकाळी घडली. सध्या तिच्यावर जेजुरी येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, तिची प्रकृती स्थिर आहे. संस्कृतीचे वडील सतीश केदार हे बीड येथून मेहुण्याच्या लग्नानंतर नववधू आणि नवरदेवासह  परिवारासह जेजुरीत खंडोबा दर्शनासाठी आले होते.  दर्शन झाल्यानंतर गडकोट आवारातील बालद्वारीत लहान मुले खेळत होती. खेळता-खेळता घरातील व्यक्तींचे लक्ष चुकवून अचानक संस्कृती बालद्वारीनजीकच्या खिडकीतून गडाबाहेर तीस फूट खोल कोसळली. देवसंस्थान कर्मचाºयांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी केदार परिवाराला बरोबर घेत बेशुद्धावस्थेतील बालिकेला शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तिच्यावर तातडीने उपचार सुरू केल्याने तिचे प्राण वाचले. २४ तासांनंतर ती शुद्धीवर आली आहे. या घटनेत तिचा डावा हात मोडला आहे तर डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. दोन दिवसांनी संस्कृतीच्या हातावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. तिच्यावर होणाऱ्या उपचाराचा सर्व खर्च देव संस्थानच्यावतीने करण्यात येत आहे........भाविकांच्या सुरक्षिततेसाठी रेलिंग करणार... गडकोट आवार, बालद्वारी परिसरातील दगडी खिडक्यांना रेलिंग करून घेणार असून, पुढील आठवड्यातच या कामाला सुरुवात करणार असल्याचे देवसंस्थानच्या वतीने सांगण्यात आले.

टॅग्स :JejuriजेजुरीAccidentअपघात