शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

Pune: वीजबिल भरण्याचा बहाणा करून एकाची फसवणूक, वाघोली परिसरातील घटना

By भाग्यश्री गिलडा | Updated: March 16, 2024 13:55 IST

सायबर चोरट्याने महावितरणचे कर्मचारी बोलत असल्याचे भासवून तब्बल ९४ हजारांचा गंडा घातला आहे....

पुणे : महावितरण वीजबिल भरण्याचे बाकी आहे असे सांगून सायबर चोरट्यांनी वाघोली परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. सायबर चोरट्याने महावितरणचे कर्मचारी बोलत असल्याचे भासवून तब्बल ९४ हजारांचा गंडा घातला आहे.

अधिक माहितीनुसार हा प्रकार बुधवारी (दि. ०६) घडला आहे. वाघोली परिसरात राहणाऱ्या ३१ वर्षीय युवकाने लोणीकंद पोलिसांना फिर्याद दिली आहे. त्यानुसार तक्रारदार यांच्या वडिलांना एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला. महावितरणकडून कर्मचारी बोलत असल्याचे भासवून तुमचे मागील महिन्याचे वीजबिल भरायचे बाकी आहे, लवकर भर अन्यथा आजच तुमची विज बंद होईल असे सांगितले. त्यांनतर वीजबिल भरण्याचा बहाणा केला.

बिल भरण्यासाठी एक अप्लिकेशन डाउनलोड करण्यास सांगितले. अप्लिकेशनचा वापर करून मोबाईलचा रिमोट ऍक्सेस मिळवला. खासगी माहितीचा वापर करून फिर्यादींच्या बँक खात्यातून ९४ हजार रुपये परस्पर ट्रान्स्फर करून घेतले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादींनी पोलीस ठाण्यात धाव घेत झालेल्या प्रकारचा जबाब दिला. याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारी