शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

Pune | धक्कादायक! अनैतिक संबंधातून सव्वा वर्षाच्या चिमुरड्याला गरम पाण्यात बुडवून मारले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2023 10:20 IST

अनैतिक संबंधातून चिमुरड्याला गरम पाण्यात बुडविले...

शेलपिंपळगाव (पुणे) : शेलपिंपळगाव (ता. खेड) येथे अनैतिक संबंधातून एकाने सव्वा वर्षाच्या मुलाला गरम पाण्यात बुडवून गंभीर जखमी केले. मात्र उपचारादरम्यान त्या मुलाचा मृत्यू झाला. लहान मुलाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी आरोपी विक्रम शरद कोळेकर (रा. कोयाळी, ता. खेड) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक वैभव शिंगारे, यांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना रविवारी (दि. २३) सांयकाळी घडली. आरोपी विक्रम शरद कोळेकर याचे फिर्यादीसोबत अनैतिक संबंध होते. फिर्यादीच्या सव्वा वर्षाच्या मुलाला बाथरूममध्ये उकळत्या पाण्याच्या बकेटमध्ये दोन्ही हात, दोन्ही पाय धरून खालीवर करून बुडविले. त्यामुळे त्याचे शरीर पूर्णपणे भाजले. त्याच्यावर उपचार चालू असताना त्याचा मृत्यू झाला.

आरोपीने फिर्यादीला व त्याच्या मानलेल्या बहिणीला त्याने जिवे ठार मारण्याची धमकी दिली. मानलेल्या बहिणीचा गळा दाबला असेही फिर्यादीत म्हटले आहे. लहान मुलाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कोळेकर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान आरोपी अजून फरार  आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारी